एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Dhanush Birthday : लोक म्हणत होते रिक्षावाला, आज हॉलिवूडमध्ये करतोय काम; कोट्यवधींचा मालक असणाऱ्या धनुषचं खरं नाव माहितीये?

धनुषचा (Dhanush) आज 39 वा वाढदिवस आहे. धनुषनं हॉलिवूड, बॉलिवूड अन् साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. जाणून घेऊयात त्याच्या संपत्तीबाबत...

Dhanush Birthday : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार धनुषचा (Dhanush) आज 39 वा वाढदिवस आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन धनुषला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. धनुषचा जन्म  28 जुलै 1983 रोजी झाला. त्याचे वडील कस्तुरी राजा हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 'थुलुवधो इलमई' या कस्तुरी राजा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटामधून धनुषनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. धनुषचं खरं नाव व्यंकटेश प्रभू कस्तुरी राजा असं आहे. करिअरच्या सुरुवातीला धनुषला त्याच्या लूकमुळे अनेकांनी ट्रोल केलं होतं. आज धनुषनं हॉलिवूड, बॉलिवूड अन् साऊथ चित्रपटसृष्टीमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. 

धनुष आहे कोट्यवधींचे मालक
2019 मधील एका रिपोर्टनुसार, धनुष हा 160 कोटी संपत्तीचा मालक आहे. धनुष एका चित्रपटासाठी सात ते आठ कोटी मानधन घेतो. चेन्नईमध्ये धनुषचे आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 25 कोटी आहे. धनुषकडे रेंज रोव्हर, रॉल्स रॉयस घोस्ट आणि  मर्सिडीज बेंज यांसारख्या लग्झरी गाड्या आहेत. 

धनुषला लोक करत होते ट्रोल

2015 साली काधल कोंडेन या चित्रपटाच्या सेटवर करण्यात आलेल्या बॉडी शेमिंगबद्दल एका मुलाखतीमध्ये धनुषनं सांगितलं,'काधल कोंडेन या चित्रपटाच्या सेटवरील काही लोक मला विचारत होते की, हीरो कोण आहे. मी दुसऱ्या कलाकाराकडे इशारा केला. पण जेव्हा त्यांना कळालं की मी हीरो आहे तेव्हा सेटवरील लोक हसत होते. ते मला रिक्षावाला म्हणत होते. मला तेव्हा खूप वाईट वाटलं. ' धनुष पुढे म्हणाला, 'मी माझ्या कारमध्ये गेलो आणि रडायला लागलो. कारण मी तेव्हा लहान होतो. तिथे असा एकही व्यक्ती नव्हाता ज्यानं मला ट्रोल केलं नाही. 

हॉलिवूडमध्ये देखील धनुषचा डंका

धनुषनं द ग्रे मॅन (The Gray Man) या रुसो ब्रदर्सच्या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. द ग्रे मॅन हा चित्रपट 22 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाला. 

हेही वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana Python | लोणार सरोवर परिसरात सर्पमित्रांनी रेस्क्यू करत दहा फूटी अजगराला दिलं जीवदानKiran Samant on Vidhan Sabha : विजयाचं श्रेय थेट लेकीला दिलं, किरण सामंतांकडून घरच्यांचं कौतूकAjit Pawar on Chief Minister : राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांसाठी कुणी लावली फिल्डिंग?Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget