एक्स्प्लोर
विराट कोहलीच्या घरी अनुष्काचा गृहप्रवेश
सासरी स्वागत झाल्यावर कोहली कुटुंबासोबत गप्पा मारताना नवदाम्पत्याचा फोटो पाहायला मिळत आहे.

नवी दिल्ली : इटलीमध्ये लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर अनुष्का शर्माने विराट कोहलीच्या घरी गृहप्रवेश केला आहे. हनिमूनहून परतल्यानंतर अनुष्काने सासरचं माप ओलांडलं आहे. अनुष्का-विराटचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सासरी स्वागत झाल्यावर कोहली कुटुंबासोबत गप्पा मारताना नवदाम्पत्याचा फोटो पाहायला मिळत आहे. कोहलीची बहीण भावना कोहली धिंग्रा अनुष्का-विराटसोबत फोटोमध्ये दिसत आहे.
दिल्लीत उद्या म्हणजे 21 डिसेंबरला, तर मुंबईत 26 डिसेंबरला मुंबईत विरानुष्काचं रिसेप्शन होणार आहे.
11 डिसेंबरला विराट आणि अनुष्का लग्नाच्या बेडीत अडकले होते. इटलीच्या सियेनामधील बोर्गो फिनोकियोतो या ऐतिहासिक आणि सर्वात महागड्या रिसॉर्टमध्ये त्यांचा लग्नसोहळा झाला.
संबंधित बातम्या :
'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं
विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ
दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन
विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!
विराट-अनुष्काचं 'इकोफ्रेण्डली' रिसेप्शन कार्ड!
विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा!
विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती?
पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा
VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं!
आणखी वाचा
Advertisement
Advertisement


















