एक्स्प्लोर

Ram Setu Wrap Up : अक्षय कुमारने दाखवली 'राम सेतू'ची झलक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Akshay Kumar : अक्षय कुमार आणि जॅकलीन फर्नांडीजच्या 'राम सेतू' सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

Akshay Kumar Ram Setu Wrap Up Video : अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'राम सेतू' (Ram Setu) सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यानिमित्ताने सेटवरील सेलिब्रेशनचा व्हिडीओ अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत अक्षयने लिहिले आहे,"वानर सेना राम सेतू बनवण्यात व्यस्त होती. तर ही सेना माझा 'राम सेतू' सिनेमा बनवण्यात व्यस्त आहे". 
या सिनेमात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मुख्य भूमिकेत आहे.

सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याने आता सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू होणार आहे. त्यानंतरच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली जाईल. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अक्षयचा हा सिनेमा सिनेमागृहातच प्रदर्शित होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते सिनेमाचे चित्रीकरण
या सिनेमाचे चित्रीकरण कोरोनाकाळात वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दमण दीवमध्ये सिनेमाचे चित्रीकरण झाले आहे. तसेच मुंबईतदेखील चित्रीकरण झाले आहे. 

अक्षय कुमारचे आगामी सिनेमे
राम सेतू व्यतिरिक्त अक्षय कुमारचे अनेक सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अक्षयचे 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे', 'पृथ्वीराज' आणि 'मिशन सिंड्रेला' हे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 

संबंधित बातम्या

रुको जरा, सबर करो डायलॉगने प्रसिद्ध, कोण आहे हिंदुस्थानी भाऊ? 

Bigg Boss 15 : तेजस्वीच्या विजयावर नेटकऱ्यांची नाराजी, प्रेक्षकांसाठी Pratik Sehajpal खरा विजेता

Pushpa Box Office Collection : अल्लू अर्जुनने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, मोडले प्रभासच्या 'बाहुबली'चे रेकॉर्ड

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP MajhaABP Majha Headlines :  10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
मोठी बातमी : शपथेवेळी बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, नागेश पाटील आष्टीकरांची शपथ संसदेत थांबवली!
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा, पण एका अटीवर; राहुल गांधींनी ठेवली मोदींसमोर अट
Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Maratha Kunbi Records: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
मोठी बातमी: बोगस कुणबी दाखले रद्द करण्यासाठी हालचाली, हाकेंच्या सहकाऱ्याने अर्ज दाखल केला, कुणबी नोंदीची झाडाझडती होणार
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
Embed widget