एक्स्प्लोर
Advertisement
...तर दीपिका पादूकोणचं नाक कापू : करणी सेना
दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला पद्मावती चित्रपच येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : संजय लीला भन्साली यांच्या 'पद्मावती' सिनेमाची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे, तसतसे वादही उफाळून येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पद्मावती चित्रपट प्रदर्शित झाला तर दीपिका पादूकोणचं नाक कापू, अशी धमकी श्री राजपूत करणी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही धमकी दिली आहे.
तसंच 1 डिसेंबरला पद्मावती प्रदर्शित झाला तर राजपूत संघटना भारत बंदची हाक देईल. प्रदर्शनाच्या दिवशी आम्ही देशभर आंदोलन करणार असल्याची घोषणा करणी सेनेचे लोकेंद्र सिंह यांनी केली आहे.
'पद्मावती'ला कोणीही रोखू शकणार नाही: दीपिका पादूकोण
भन्सालींचं शीर कापून आणणाऱ्याला 5 कोटींचं इनाम
दुसरीकडे चित्रपटगृह जाळण्याची, जीवे मारण्याची आणि हिंसा करण्याची धमकीही दिली जात आहे. संजय लीला भन्सालीचं शीर कापून आणणाऱ्याला 5 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिलं जाईल, अशी घोषणा मेरठच्या एका राजपूत नेत्याने केली आहे.
दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला पद्मावती चित्रपच येत्या 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या
पद्मावती' वाद : संपूर्ण बॉलिवूड भन्साळींच्या समर्थनार्थ मैदानात
‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर
एक दिल.. एक जान.. 'पद्मावती'तील प्रेम-विरह गीत रीलिज
'पद्मावती'चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
'पद्मावती'च्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
दीपिकाचा जबरदस्त लूक, 'पद्मावती'चं नवं पोस्टर रिलीज
रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा
रिलीजआधी 'पद्मावती'चा विक्रम; 'बाहुबली', 'दंगल'ला मागे टाकलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement