एक्स्प्लोर

Neetu Singh, Riddhima Kapoor Sahani : ‘नच पंजाबन’ गाण्यावर कपूर मायलेकींचा धमाल डान्स! सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा!

Neetu Singh : नीतू कपूर बऱ्याच दिवसांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यांच्या पुनरागमनाबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत.

Neetu Singh, Riddhima Kapoor Sahani : बॉलिवूड स्टार वरुण धवन (Varun Dhawan), कियारा अडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor) आणि नीतू कपूर (Neetu Kapoor) यांचा 'जुग जुग जिओ' (JugJugg Jeeyo) रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी, नीतू कपूर आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूपच धमाकेदार आहे. या चित्रपटातील ‘नच पंजाबन’ हे गाणे सध्या चर्चेत आहे आणि त्यावर अनेक रिल्स ट्रेंड होत आहेत. आता अभिनेत्री नीतू कपूर यांनी स्वतः, लेक रिद्धिमा (Riddhima Kapoor Sahani) आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांच्यासोबत या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहत्यांनाही त्यांचा धमाल डान्स खूप आवडला आहे.

सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या या व्हिडीओमध्ये अभिनेत्री नीतू कपूर त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर आणि मनीष मल्होत्रासोबत ‘नच पंजाबन’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अभिनेत्री आणि तिच्या मुलीच्या डान्स मूव्ह्स पाहून चाहतेही खूप एन्जॉय करत आहेत. त्यांचे चाहते आगामी 'जुग जुग जिओ' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पाहा व्हिडीओ :

या व्हिडीओमध्ये नीतू कपूर यांनी काळ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचाच सैल टॉप परिधान केलेला दिसत आहे. तर, दुसरीकडे रिद्धिमाने ग्रे कलरचा शिमरी टॉप आणि ब्लॅक प्लाझो पँट परिधान केली आहे. मनीष मल्होत्रा ​​नेहमीप्रमाणेच त्याच्या लूकमध्ये छान दिसत आहे. त्याने देखील काळी जीन्स आणि काळा टी-शर्ट घातला आहे. या व्हिडीओत तिघेही धमाल डान्स करताना दिसले आहे. यांच्या सोबत आणखी एक व्यक्ती देखील डान्स करत आहे.

नीतू कपूर यांचे मोठ्या पडद्यावर पुनरागमन

‘जुग जुग जिओ’ हा करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन हाऊसचा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. ‘जुग जुग जिओ हा चित्रपट राज मेहता दिग्दर्शित करत आहे, ज्यामध्ये अनिल कपूर आणि नीतू कपूर वरुण धवनच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचबरोबर कियारा अडवाणी या चित्रपटात त्यांची सून बनली आहे. हा चित्रपट 24 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नीतू कपूर बऱ्याच दिवसांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यांच्या पुनरागमनाबद्दल चाहतेही खूप उत्सुक आहेत.

संबंधित बातम्या

Jug Jugg Jeeyo Trailer : 'जुग जुग जिओ' ट्रेलर रिलीज; प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' चे मोशन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget