एक्स्प्लोर

Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' चे मोशन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे.

Jug Jugg Jeeyo : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्यांच्या आगामी 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावरदेखील या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अशातच निर्मात्यांनी या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये कियारा आणि वरुणसोबत अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूरदेखील दिसत आहेत.  

सिने निर्माता करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'जुग जुग जिओ' सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत करणने लिहिले आहे,'या कुटुंबाचा एक भाग व्हा. लवकरच सिनेमे प्रदर्शित होणार आहे. 24 जूनला भेटू...". नीतू कपूर आणि अनिल कपूर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

अनिल कपूरनेदेखील 'जुग जुग जिओ' सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करत त्याने लिहिले आहे, कुटुंबाला भेटणं ही माझी सगळ्यात आवडती गोष्ट आहे. 'जुग जुग जिओ' हा सिनेमा 24 जूनला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. तसेच अनिल कपूरने सिनेमातील सहकलाकारांचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत.

Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' चे मोशन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित 'जुग जुग जिओ' या सिनेमाचे दिग्दर्शन राज मेहता यांनी केलं आहे. तर धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मीती करण्यात आली. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी हे कलाकार दिसणार आहेत. पुढील महिन्यात 24 तारखेला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 'जुग जुग जियो' या सिनेमाव्यतिरिक्त कियारा आणि वरुण त्यांच्या इतर सिनेमांमध्येदेखील व्यस्त आहेत. कियारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 2' या हॉरर, विनोदी सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 20 मे रोजी रिलीज होणार आहे. तर वरुण धवन अभिनेता जान्हवी कपूरसोबत 'बेडियां' आणि करण जोहरच्या 'बवाल' सिनेमात दिसणार आहे.

संबंधित बातम्या

Bhool Bhulaiyaa 2 : हम नशे में तो नही... 'भूल भुलैया 2' सिनेमातील गाणं प्रदर्शित; कार्तिक-कियाराचा रोमँटिक अंदाज

Jayeshbhai Jordaar : जयेशभाई 'जोरदार' झालेच नाहीत; रणवीर सिंहचा चित्रपट पाहून प्रेक्षक म्हणाले, 'बोरिंग...'

Friday Movies Release : यंदाचा वीकेंड सिनेप्रेक्षकांसाठी खास, शुक्रवारी प्रदर्शित झाले 'हे' सिनेमे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Parbhani Loksabha Election : परभणीत मतदानाला सुरूवात, महादेव जानकर वि संजय जाधव, कोण बाजी मारणार?Parbhani Loksabha : परभणीत दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, मतदान केंद्राबाहेर रांगा : ABP MajhaParbhani Loksabha Phase 2 : परभणीतील मतदान केंद्र सज्ज, दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार : ABP MajhaBuldana Loksabha Phase 2  : बुलढाण्यात लोकसभेसाठी तिरंगी लढत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain: महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
महाराष्ट्रातील मतदानावर अवकाळीचं सावट, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान,  महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात आज देशातील 88 मतदारसंघात मतदान, महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघाकडे विशेष लक्ष
ICC T20 World Cup 2024: हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
हरभजन सिंगने टी-20 विश्वचषकासाठी निवडला संघ; दोन बड्या खेळाडूंना डच्चू, पाहा 15 जणांची टीम
Maharashtra Weather : मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट, पुढील दोन दिवस यलो अलर्ट; या भागात अवकाळी पावसाचं संकट कायम
Horoscope Today 26 April 2024 : आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
आजचा दिवस सर्व राशींसाठी शुभ! फक्त 'हे' काम करू नका, अन्यथा...सर्व प्रयत्न जातील व्यर्थ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
Travel : हिल स्टेशन्सचा राजा म्हटलं जातं या ठिकाणाला! सौंदर्य असे की क्षणात मन मोहून जाईल..
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
ATM मधून पैसे काढताना आवाज येतो तो पैसे मोजण्याचा नाही, मग आवाज नेमका कसला?
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
आरसीबीचं प्लेऑफचं आव्हान जिवंत, हैदराबादला 35 धावांनी हरवलं, महिनाभरानंतर मिळवला विजय
Embed widget