एक्स्प्लोर

Jug Jugg Jeeyo Trailer : 'जुग जुग जिओ' ट्रेलर रिलीज; प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे.

Jug Jugg Jeeyo Trailer : बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) सध्या त्यांच्या आगामी 'जुग जुग जिओ' (Jug Jugg Jeeyo) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कौटुंबिक नात्यावर भाष्य करणारा हा सिनेमा विनोदी असणार आहे, ट्रेलरवरून याचा अंदाज येतो. 

दोन मिनिटे 56 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये एका कुटुंबाचे अनेक रंग पाहायला मिळत आहेत. विवाहित जोडप्यांवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राज मेहता यांनी सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 'जुग जुग जिओ' हा सिनेमा 24 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 

धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. कियारा आणि वरुण व्यतिरिक्त या सिनेमात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल, प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी हे कलाकार दिसणार आहेत. 'जुग जुग जियो' या सिनेमाव्यतिरिक्त कियारा आणि वरुण त्यांच्या इतर सिनेमांमध्येदेखील व्यस्त आहेत. कियारा कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 2' या हॉरर, विनोदी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. हा सिनेमा 20 मे ला रिलीज झाला आहे. तर वरुण धवन अभिनेता जान्हवी कपूरसोबत 'बेडियां' आणि करण जोहरच्या 'बवाल' सिनेमात दिसणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

नीतू कपूर आणि अनिल कपूर या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. सिनेमात असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 20 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातील कलाकारांनी आता सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

संबंधित बातम्या

Jug Jugg Jeeyo : 'जुग जुग जिओ' चे मोशन पोस्टर रिलीज, 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

'Jug Jugg Jeeyo' Release Date: कियारा आडवाणी, वरुण धवनचा आगामी 'जुग-जुग जियो' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित

महत्त्वाच्या बातम्या

Prarthana Behere Father: 'तुम्ही आमचं आभाळ होता, बाबा…'; प्रार्थना बेहेरेची वडिलांसाठी भावूक पोस्ट, वर्षश्राद्धानिमित्त आठवणींना उजाळा
'तुम्ही आमचं आभाळ होता, बाबा…'; प्रार्थना बेहेरेची वडिलांसाठी भावूक पोस्ट, वर्षश्राद्धानिमित्त आठवणींना उजाळा
Dia Mirzas Diwali Video Controversy: 'दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून नकोत'; अभिनेत्रीच्या VIDEOवर भाजप नेत्याची टीका, BMCने पोस्ट हटवली
'दिवाळी कशी साजरी करावी याचे धडे आम्हाला दिया मिर्झाकडून नकोत'; अभिनेत्रीच्या VIDEOवर भाजप नेत्याची टीका, BMCने पोस्ट हटवली
Maharashtra Epstein Files Song: खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
खरातला ओढलं, खेचत कोपऱ्यात नेलं...; महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स चित्रपटातील पहिलं गाणं समोर, VIDEO
Maharashtra Epstein Files Trailer: 'दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए'; 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज, कोण आहे कॅप्टन? सिनेमा कधी रिलीज होणार?
'दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए'; 'महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स' चा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज, कोण आहे कॅप्टन? सिनेमा कधी रिलीज होणार?

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
कर्जतमधील टोरेंट प्रकल्प नको असेल, तर सरकारमधून बाहेर पडावे; सत्ताधारी आमदार थोरवेंचा सुनील तटकरेंना टोला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
पुणे, सातारा, रत्नागिरीमध्ये पावसाची हजेरी; राज्यात अचानक पाऊस पु्न्हा का कोसळतोय?; हवामान विभागाने सांगितले कारण
Gokul Election: कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
कोर्टाने गोकुळ चेअरमन निवडीसाठी थेट तारीख दिली; महायुतीला दणका, निवडणूक आयोगालाही निर्देश
Donald Trump: इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
मुरासू चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीच्या दिशेने सरकलं, आज रात्री किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; एनडीआरएफची 3 पथके तैनात, विजयवाडामध्ये 10 विमान उड्डाणे रद्द, चेन्नईमध्ये मुसळधार
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच घेतली; अमित शाहांसोबतच्या भेटीचं राजकारण नको, राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण
Gokul Election: गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गोकुळमध्ये मागच्या दाराने 8 संचालक वाढवण्याचा प्रयत्न? त्या संचालकांना 'व्यापक अधिकार द्या' म्हणत चंद्रकांतदादा पाटलांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
NCP Politics: राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याला पुन्हा मंत्रिपद मिळणार; अमित शाह यांची घेतली भेट, सुनेत्रा पवारांचीही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
Embed widget