एक्स्प्लोर

रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

बेळगाव गोवा मार्गांवरील गुंजी येथे रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने रस्त्यावरील चिखलात ट्रक, टिप्पर आणि बस अडकले. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.

belgaon goa highway road rain vehicle trapped

1/7
बेळगाव गोवा मार्गांवरील गुंजी येथे रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने रस्त्यावरील चिखलात ट्रक, टिप्पर आणि बस अडकले. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.
बेळगाव गोवा मार्गांवरील गुंजी येथे रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने रस्त्यावरील चिखलात ट्रक, टिप्पर आणि बस अडकले. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.
2/7
बुधवारी सकाळी  रस्त्यावर एका बाजूला टिप्पर पलटी होण्याच्या स्थितीत अडकून पडला, तर दुसऱ्या बाजूच्या  रस्त्याच्या मध्यभागी चिखलात मोठा ट्रक अडकून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

3/7
परिणामी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

4/7
जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून वाहने अडकण्याचे आणि दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे नागरिक, वाहनधारक व विद्यार्थ्यांना मनस्ताप होत आहे.

5/7
बेळगाव गोवा महामार्गांवरील  गुंजीजवळ रस्त्याचे  काम रेंगाळल्याने नागरिक व वाहनधारकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

6/7
गुंजी परिसरातील सर्विस रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले असून, संबंधित कंत्राटदाराकडून कामात वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

7/7
पावसामुळे सर्व्हिस रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, अवजड वाहने अडकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

कोल्हापूर फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik NMC: नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
नाशिक मनपाच्या विशेष महासभेत अभूतपूर्व गोंधळ; ठाकरे गट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक डोक्याला बँडेज बांधून आले अन्...
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार

नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड

Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Embed widget