एक्स्प्लोर

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता आणि हिमांशु गेल्या दीड वर्षांपासून एकत्र राहत नसल्याचंही बोललं जातंय. अशातच आता एकीकडे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. तर, दुसरीकडे अमृतानं केलेली क्रिप्टिक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: गेल्या काही महिन्यांत प्रेक्षकांच्या बऱ्याच लाडक्या सेलिब्रिटी जोडप्यांनी अचानक धक्का देत, घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. अशातच आता या यादीत आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याचा समावेश होतो की, काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Marathi Actress Amruta Khanvilkar) आणि तिचा पती हिमांशु मल्होत्रा (Himanshu Malhotra) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना (Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors) उधाण आलं आहे. अचानक दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगण्याचं कारण काही समोर आलेलं नाही. पण, मीडिया रिपोर्टनुसार, अमृता आणि हिमांशु गेल्या दीड वर्षांपासून एकत्र राहत नसल्याचंही बोललं जातंय. अशातच आता एकीकडे घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. तर, दुसरीकडे अमृतानं केलेली क्रिप्टिक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. 

अमृता खानविलकरची क्रिप्टिक पोस्ट नेमकी काय? (Amruta Khanvilkar Cryptic Post)

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की "आपण काय बोलतो आणि आपल्याला काय म्हणायचं असतं... आणि आपल्याला काय सांगायचं असतं आणि आपण काय बोलतो... यामध्ये बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...". अमृताच्या या पोस्टमुळे हिमांशूसोबतच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांना आता उधाण आलंय. मात्र अद्याप त्या दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

अमृता आणि हिमांशू घटस्फोट घेणार? (Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Getting Divorce?)

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, अमृता खानविलकर आणि हिमांशूच्या जवळच्या सूत्रांनी अशी माहिती दिली की, अमृता आणि हिमांशू गेल्या दीड वर्षांपासून वेगळे राहत आहेत. पण कायदेशीर विभक्त होणे किंवा घटस्फोट घेण्याबाबत त्यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. दोघे आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि नियमितपणे एकमेकांच्या संपर्कात असतात. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच कामाबाबतही चर्चा करतात. 

दरम्यान, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता हिमांशु मल्होत्रा इंडस्ट्रीतलं पॉवर कपल. जवळपास 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 24 जानेवारी 2015 मध्ये दिल्लीत आपली लग्नगाठ बांधली. अमृता आणि हिमांशु यांची पहिली भेट 2004 साली 'India's Best Cinestars Ki Khoj' या रिअॅलिटी शोदरम्यान झाली. या शोमुळे दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर हळूहळू त्यांचे प्रेम फुललं. लग्नानंतर दोघांनी 'Nach Baliye 7' मध्ये भाग घेतला. या शोमधल्या त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आणि ते या शोचे विजेते ठरले. तेव्हापासूनच अमृता आणि हिमांशु प्रेक्षकांच्या लाडक्या सेलिब्रिटी कपल्सपैकी एक ठरले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Colours Marathi Maha Episode: कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
कलर्स मराठीवर महानाट्य! दोन मालिकांमध्ये अनपेक्षित वळण, छवी-अनिकेत अन् तिकडे मोहिनी-RK च्या आयुष्यात वादळ येणार
Urmila Kanetkar Cryptic Post After Divorce: घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
घटस्फोटाच्या 21 दिवसांनी उर्मिला कानेटकरची क्रिप्टिक पोस्ट; कुणाचंही नाव न घेता लिहिलंय, ‘कर्मा...’
Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Analogue paneer: महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
महाराष्ट्रात ‘अॅनालॉग पनीर’वर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा आणखी एक तडाखा; हॉटेल, रेस्टॉरंट आणि केटरर्सनाही वापरास मनाई
Ranchi Student Protest: आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
आता रांचीमध्ये जंतर मंतरसारखे आंदोलन, 2 विद्यार्थ्यांचे धो धो पावसात उपोषण, सोनम वांगचुक यांच्या सांगण्यावरून पाणी घेतलं, अन्नत्याग कायम; 7 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालणार
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
अमित शाह काही केल्या संसदेत येईनात, विरोधकांचा एल्गार सुरुच; राम मंदिरातील लूट, विद्यार्थ्यांच्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ विरोधकांचा मोर्चा, बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं!
Nitin Gadkari E20 Petrol: नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
नितीन गडकरींना हायकोर्टाचा मोठा दिलासा, E20 इंधनाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर, AI व्हिडीओ हटवण्याचे आदेश
Sanjay Kakde and Sharad Pawar: काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Embed widget