एक्स्प्लोर

Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster

Bhata Marathi Movie: 'भाटा' सिनेमाचं पोस्टर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते लाँच करण्यात आलंय. 28 ऑगस्टला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  

Bhata Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Film Industry) वेगवेगळ्या धाटणीचे विषय हे आवर्जून हाताळले जातात. फार कमी लोकांना माहीत असेलल्या बेलदार ह्या भटक्या जमातीतील लोकांचा संघर्षमय जीवनप्रवास आगामी ‘भाटा’ या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग  महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर) यांच्या हस्ते लाँच करण्यात आलंय. येत्या 28 ऑगस्टला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  

व्ही. डी. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह यांनी या चित्रपटाची  प्रस्तुती केली असून अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. या निर्मिती संस्थेने ‘भाटा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. रिजवान शेख,  नितेश पराडकर, सुनील सुनील कातकर हे  या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. भरतराज नारायण यादव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून सहदिग्दर्शन अक्षय सुतार  यांचे आहे. या चित्रपटाची कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांची आहे, तर पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांचे आहेत. श्रेयस आंगणे यांनी चित्रपटाची गाणी लिहिली असून संगीतही त्यांचेच आहे तर छायाचित्रण हरेश सावंत यांचे आहे. .सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अभिनेते अरुण नलावडे, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण देवभट, प्रशांत मोहिते अभिनेत्री रुपाली जाधव, प्रेमा  किरण बालकलाकार तनिष्का जाधव यांचा दमदार अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.


Bhata Marathi Movie: समाज स्वप्ने पूर्ण करू देईल का? वडील मुलीच्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘भाटा’, Poster

बेलदार हे भटक्या जमातीतील लोक असून ते अत्यंत हलाखीचे जीवन जगतात. कठोर परिश्रम करणं हेच त्यांच्या नशिबी असते आणि आपला दैनंदिन उदरनिर्वाह होणे हाच त्यांच्यासाठी एकमेव आनंद असतो. आपण केवळ दगड फोडण्यासाठीच जन्माला आलो आहोत, अशी धारणा या लोकांची असते.  राणा हा त्यांच्यापैकी एक असा जिद्दी योद्धा आहे जो सर्व प्रतिकूल परिस्थितींचा धैर्याने सामना करतो. आपल्या मुलीला शिक्षण देऊन मोठं करण्याचं स्वप्न त्याचे असते,आता प्रश्न असा आहे की, समाज त्याला त्याची स्वप्ने पूर्ण करू देईल का? आपलं स्वप्न साकार करताना राणाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला हा चित्रपट पहाणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh and Genelia Viral Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढताना सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढताना सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
Kuku Kohli Wife Aruna Irani: 'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
'फूल और काँटे' सिनेमाच्या दिग्दर्शकाचे निधन, पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री; मृत्यूपूर्वी बोललेले शेवटचे 3 शब्द...
Kriti Sanon Kangana Ranaut: 'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
'महिलांनी काय घालावे हे त्यांना...', कंगना रनौतच्या टीकेवर कृती सेननचा पलटवार, 'GIVA'नेही घेतला मोठा निर्णय
Deepali Sayyed on Rupali Chakankar: तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का?; दीपाली सय्यद म्हणाल्या...
तुम्ही रुपाली चाकणकरांना 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपट दाखवणार का?; दीपाली सय्यद म्हणाल्या...
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
Mumbai Local Train Accident: लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
MPSC Drugs inspector Exam leak: MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain: कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
Rohit Pawar: 'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
Pimpri-Chinchwad : भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
भटक्या कुत्र्याचा 'आई'वर हल्ला, चिमुरडा थोडक्यात बचावला, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
Embed widget