एक्स्प्लोर

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 

बीडमध्ये विलास घुले खून प्रकरणी सौरव सोनवणेच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Beed News : बीडमध्ये (Beed)  विलास घुले खून प्रकरणात (Vilas Ghule death case)  खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे (Sourav Sonawane) याच्यावर घुले कुटुंबाने गंभीर आरोप केले आहेत. सौरव सोनवणेच्या अटकेच्या मागणीसाठी घुले कुटुंबाने बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. माझ्या मुलाला न्याय द्या, सौरभ बजरंग सोनवणे याला अटक करा, अन्यथा आम्ही इथंच आत्महत्या करू, असा टोकाचा इशारा मयत विलास घुलेच्या आईसह भावाने दिला आहे. तर घुलेच्या टाकळी गावच्या सरपंचाने देखील आक्रमक पवित्रा घेतला असून जोपर्यंत घुले कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत, असा पवित्रा घेतलाय.

मुख्यमंत्र्यांनी एकाला एक न्याय आणि दुसऱ्या एक न्याय अस करू नये

मुख्यमंत्र्यांनी एकाला एक न्याय आणि दुसऱ्या एक न्याय अस करू नये, लहान जात असली म्हणून न्याय मिळणार नाही का ? असा देखील सवाल त्यांनी केला आहे. तर यावेळी मयत विलास घुलेच्या आईने म्हटलंय, की आज माझा मुलगा जाऊन ४० दिवस झाले, मात्र अद्याप न्याय मिळाला नाही. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली नाही. आम्ही न्याय मिळावा म्हणून मुंबईत निवेदन देण्यासाठी ६ दिवस थांबलो. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. तुम्ही दुसऱ्या १०० जणांना अटक केली तरी काय उपयोग, तुम्ही मुख्य आरोपीला आणखी आम्हाला मारायला बाहेर ठेवलय का ? असा सवाल मयत विलास घुलेच्या आईने केलाय. जर आरोपीला अटक झाली नाही, आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व कुटुंब आत्महत्या करू, असा टोकाचा इशारा देखील त्यांनी दिलाय.

पोलिस का कारवाई करत नाहीत, त्यांना आम्ही मेल्यावर जग येणार का? 

मयत विलास घुलेचे भाऊ रमेश घुले म्हणाले आहेत, की मी अनेक वेळा सांगितलंय माझा भाऊ जखमी असताना त्याने सौरव सोनवणे याचे नाव घेतले आहे. त्यानेच हे करायला सांगितलं अस विलास म्हणाला. जे साक्षीदार आहेत त्यांनी देखील आपल्या जबाबात नाव दिली आहेत. मग पोलिस का कारवाई करत नाहीत. यांना आम्ही मेल्यावर जग येणार का ? असा संतप्त सवाल देखील यावेळी रमेश घुले यांनी केला असून न्याय न मिळाल्यास आम्ही आत्महत्या करू, असा इशारा देखील त्यांनी दिलाय.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget