एक्स्प्लोर

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: इंडस्ट्रीतील कधीकाळचं पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे मराठमोळी अमृता खानविलकर आणि तिचा पती अभिनेता हिमांशू मल्होत्रा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: सिनेसृष्टी आणि इथल्या कलाकारांचं आयुष्य जेवढं ग्लॅमरस आणि चमचमतं दिसतं, तेवढं ते खरंच आहे का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. याचं कारण सांगायचंच झालं तर, सेलिब्रिटी कपल्सच्या (Celebrity Couples) घटस्फोटाचं (Divorce) वाढतं प्रमाण. गेल्या काही वर्षात कित्येक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेऊन आपापल्या वाटा वेगळ्या केल्यात. सततचं शूटिंग, व्यस्त वेळापत्रक, प्रसिद्धीचा दबाव, सोशल मीडियावरील चर्चा आणि वैयक्तिक मतभेद यामुळे आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचे संसार मोडलेत. काहींनी तर कित्येक वर्ष एकत्र संसार केल्यानंतर काडीमोड घेतला, तर काहींनी नुकतीच जुळलेली मनं मोडत, एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशातच या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटी कपलचा समावेश होतो की, काय? अशी धाकधूक प्रेक्षकांना लागून राहिली आहे. इंडस्ट्रीतील कधीकाळचं पॉवर कपल म्हणून ओळखले जाणारे मराठमोळी अमृता खानविलकर आणि तिचा पती अभिनेता हिमांशू मल्होत्रा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

खरं तर यापूर्वीही मराठी अभिनेत्री (Marathi Actress) अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) आणि हिमांशू मल्होत्रा (Himmanshoo Malhotra) यांच्यात फारकत आल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. पण, आता दोघांचं नातं थेट घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही महिन्यांपासून सेलिब्रिटी कपल वेगळं राहत असल्याच्याही चर्चा रंगलेल्या.  पण यावर दोघांनाही कधीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अमृता सध्या व्लॉगिंग करते, त्या व्लॉग्समध्येही कधीच हिमांशू (Himanshu Malhotra) दिसत नाही, अशा कमेंटही तिच्या चाहत्यांकडून केल्या जातात. त्यामुळे दोघेही घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. 

अमृता आणि हिमांशू घटस्फोट घेणार? (Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Getting Divorce?)

अमृता आणि हिमांशू आपल्या सुखी संसाराचा शेवट करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, आता त्यांच्या जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही अजून एकत्रच आहेत, पण त्यांनी ठरवून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये उत्तम संवाद व मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत. ते आजही वैयक्तिक आणि व्यावसायिक विषयांवर एकमेकांशी चर्चा करतात...

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ईटाईम्सनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, दोघांनी ठरवून, एकमेकांच्या समंतीनं, विचारपूर्वक वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या कामाचं स्वरूप आणि कामाची ठिकाणं वेगवेगळी आहेत. दोघांच्याही आपापल्या कुटुंबांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना हा निर्णय घेणं भाग होतं. आतातरी दोघेही एकमेकांसोबत आहेत, एकमेकांना अधिकृतपणे वेळ देत आहेत, भविष्यात पुन्हा एकत्र राहायचं की अधिकृतपणे वेगळं व्हायचं, याचा निर्णय ते काळानुसार घेतील, असंही सांगितलं जातंय.

उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे यांचा घटस्फोट (Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorced)

प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि ऊर्मिला कानेटकर (Urmilla Kanetkar) यांनीही काही दिवसांपूर्वी आपल्या सुखी संसाराचा 'दी एन्ड' करत, घटस्फोट घेतलाय. आदिनाथ कोठारे म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारेंचा लेक. म्हणजेच, उर्मिला कानेटकर कोठारेंची सुनबाई. आदिनाथ आणि उर्मिलाला एक मुलगी आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra: अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
अमृता खानविलकर घटस्फोटाच्या उंबरठ्यावर? 18 महिन्यांपासून पतीपासून राहतेय वेगळी, 11 वर्षांनी सुखी संसाराचा काडीमोड?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Embed widget