एक्स्प्लोर

Telly Masala : शिव ठाकरेचा वर्दीतला गणपती ते अशोक मामांनी दिला दादा कोंडकेंच्या आठवणींना उजाळा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Shiv Thakare : शिव ठाकरेचा वर्दीतला गणपती बाप्पा; पोलिसांच्या हस्ते केलं गणरायाचं आगमन

Shiv Thakare : आपला माणूस शिव ठाकरे (Shiv Thakare) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. काहीतरी हटके करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आता त्याच्या घरी गणरायाचं (Ganesh Chaturthi 2023) आगमन झालं आहे. शिवच्या घरी वर्दीतल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या हस्ते बाप्पाचं दणक्यात आगमन करण्यात आलं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ashok Saraf : "माझ्या करिअरमधील मोठा टर्निंग पॉइंट..."; अशोक मामांनी दिला दादा कोंडकेंच्या आठवणींना उजाळा

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीमधील दोन हिरे म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke) आणि अशोक सराफ (Ashok Saraf) . या दोघांनी देखील त्यांच्या विनोदी शैलीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामधील अशोक सराफ हजेरी लावली. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमामध्ये अशोक मामांनी दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Digpal Lanjekar : 'सुभेदार'नंतर दिग्पाल लांजेकर मांडणार मराठवाड्याच्या संघर्षाची कथा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

Digpal Lanjekar New Marathi Project : दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) दिग्दर्शित 'सुभेदार' (Subhedar) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर आता मराठवाड्याच्या संघर्षाची कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मुक्तिसंग्राम : कथा मराठवाड्याच्या संघर्षाची' असे या माहितीपटाचे नाव आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या माहितीपटाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kiran Mane : "एका छोट्या खेड्यातल्या गरीब शेतकर्‍याचा पोरगा..."; 'जवान' मधील या अभिनेत्याचं किरण मानेंकडून तोंडभरुन कौतुक

Kiran Mane : अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे गेल्या काही दिवसांपासून  शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करुन किरण माने हे जवान या चित्रपटाचं कौतुक करत आहेत.  नुकतीच किरण माने यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून ओंकारदास माणिकपुरी यांचे कौतुक केले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Chinmay Mandlekar : गणेश चतुर्थीला 'वादळवाट' मिळाली, तेव्हापासून दरवर्षी रेकॉर्ड कायम, चिन्मयसाठी बाप्पा का आहे खास?

Chinmay Mandlekar On Kalavantancha Ganesh : गणपती बाप्पाच्या (Ganapati Bappa) आगमनाला अवघे काही तास शिल्लक आहेत. घरोघरी बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि बाप्पाचं खास नातं आहे. एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' (Kalavantancha Ganesh) या सेगमेंटमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाला,"माझ्या करिअरची सुरुवात गणेशचतुर्थीच्या दिवशी झाली आहे".

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Super Fast | विधानसभा निवडणुकीच्या बातम्या सुपरफास्ट एका क्लिकवरAjit Pawar Malik Rally | सना मलिक, नवाब मलिकांच्या रॅलीत अजित पवारांची हजेरीABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget