एक्स्प्लोर

Khurchi Teaser Out: आता सुरु झालंय 'खुर्ची'चं महायुद्ध; राकेश बापट आणि अक्षय वाघमारेच्या चित्रपटाचा जबरदस्त टीझर रिलीज

खुर्ची (Khurchi) या चित्रपटात अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) आणि अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Khurchi Teaser Out: जानेवारी महिन्यामध्ये अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षकांच्या नव्या वर्षाची सुरुवात मनोरंजनाने होणार आहे. खुर्ची (Khurchi) हा मराठी चित्रपट देखील जानेवारी महिन्यामध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat) आणि अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

'खुर्ची'चा टीझर रिलीज (Khurchi Teaser Out)

खुर्ची या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला अक्षय वाघमारे हा एका तुरुंगात उभा असलेला दिसत आहे. "जिथे माझ्या कहाणीचा शेवट झाला, तिथूनच एका नव्या कहाणीला सुरुवात करण्यासाठी मी राजवीर देसाई पुन्हा आलोय सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी..." या डायलॉगनं खुर्ची या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. टीझरमधील अक्षयच्या आणि राकेशच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पाहा टीझर

View this post on Instagram
 
A post shared by khurchi (@khurchithefilm)

राकेश बापटनं खुर्ची या चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया शेअर केला आहे. टीझरला त्यानं कॅप्शन दिलं, "तो आलाय सत्तेसाठी, 'खुर्ची'साठी आणि अंगात सळसळणाऱ्या रक्तासाठी...आता सुरु झालंय 'खुर्ची'चं महायुद्ध!" अनेकांनी खुर्ची या चित्रपटाच्या टीझरला कमेंट  राकेशला या आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

कधी रिलीज होणार चित्रपट? (Khurchi Release Date)

 ‘खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 12 जानेवारी 2024 रोजी रिलीज होणार आहे.‘खुर्ची’साठी रंगलेली चुरस या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘खुर्ची’ या चित्रपटाचे दिग्दर्शन  शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केलं आहे.

चित्रपटामधील गाण्यांना प्रशांत मडपुवर, सौरभ आणि सोमनाथ शिंदे यांनी लिहिली असून, त्यांना सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी संगीत दिले आहे.आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आर्यन यांनी आपल्या सुमुधुर आवाजाने या चित्रपटामधील गाणी गायली आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

इतर महत्वाच्या बातम्या:

Khurchi Motion Poster Out: "सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच!"; 'खुर्ची' चं मोशन पोस्टर रिलीज, चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
Ajit Pawar : मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM And DCM PC | हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर शिंदे-फडणवीसांची पत्रकार परिषद ABP MajhaSharad Pawar Parbhani : शरद पवारांनी घेतली Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबीयांची भेट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024Bajrang Sonwane Beed:सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार घेणार - सोनावणे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
Video : लाजवणारी शिव्यांची लाखोली, भर रस्त्यात झिंज्यांना हात घातला, लाथा घातल्या, अंगावरील कपड्यांचेही भान सूटले! दोन तरुणींचा तुफानी राडा
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, 17 विधेयकांना मंजुरी; पुढील अधिवशेन मुंबईत, तारीखही ठरली
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
ABP माझा दिवसभरातील टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर; 21 डिसेंबर 2024
Ajit Pawar : मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
मस्साजोगमध्ये गेलेल्या अजित पवारांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबाबत प्रश्न, दादा म्हणाले...
Arvind Kejriwal : दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
दिल्लीच्या राजकारणात 'खेला होबे'! निवडणुकीच्या तोंडावरच राज्यपालांचा माजी सीएम अरविंद केजरीवालांविरोधात ईडीला ग्रीन सिग्नल!
Rajesh Kshirsagar : मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
मी 38 वर्षे जुना शिवसैनिक, तरीही मंत्रीपद मिळालं नसल्याची खंत; राजेश क्षीरसागरांची जाहीर नाराजी
Prakash Abitkar : मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; कोल्हापुरात जंगी स्वागत होताच मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेला शब्द पूर्ण केला, संधीचं सोनं करण्याची जबाबदारी माझी; मंत्री प्रकाश आबिटकरांची पहिली प्रतिक्रिया
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
ह्रदयद्रावक... पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; IT इंजिनिअरसह सांगलीतील 6 जणांचा करुण अंत
Embed widget