एक्स्प्लोर

IIFA Awards 2022 : 'IIFA' पुरस्कार सोहळा अबुधाबीत पार पडणार; सलमान खान करणार होस्ट

IIFA Awards : इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात यंदाचा पुरस्कार सोहळा अबुधाबी येथे होणार आहे.

Awards 2022 : 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' (IIFA) सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता. पण यंदा मात्र हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा अबूधाबीच्या यास बेटावर होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता कार्तिक आर्यन, शाहिद कपूर आणि सारा अली खानसारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. 

2 जूनला होणार IIFA

मीडिया रिपोर्टनुसार, UAE ची राजधीनी असलेल्या अबुधाबीच्या यास बेटावर 2 जून रोजी IIFA हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात शाहिद कपूर, टायगर श्रॉफ, कार्तिक आर्यन, सारा अली खान, अनन्या पांडे, दिव्या खोसला कुमार आणि नोरा फतेही असे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. तर दुसरीकडे तनिष्क बागची, गुरु रंधावा, हनी सिंह, नेहा कक्कड, ध्वनी भानुशाली, झाहरा एस खान आणि असीस कौर या कलाकारांच्या संगीताची जादू प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. 

IIFA हा पुरस्कार सोहळा होस्ट करणार 'हे' सेलिब्रिटी

3 जून रोजी  इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार (IIFA) सोहळा निर्माता फराह खान कुंदर आणि अभिनेता अपारशक्ती खुराना होस्ट करणार आहेत. तर 4 जूनला सलमान खान, रितेश देशमुख आणि मनीष पॉल होस्ट करताना दिसणार आहेत. दरम्यान या पुरस्कार सोहळ्यात मिथुन चक्रवर्ती, बोनी कपूर, माधुरी दीक्षित नेने, लारा दत्ता, तमन्ना भाटिया, नर्गिस फाखरी, बॉबी देओल, उर्वशी रौतेला, अर्जुन रामपाल आणि सान्या मल्होत्रा हजेरी लावणार आहे. 

सलमान खान करणार होस्ट

बॉलिवूड अभिनेता सलमान खान इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळा होस्ट करताना दिसणार आहे. यासंदर्भात सलमान म्हणाला, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळ्याचा एक भाग असल्याने खूप आनंद होत आहे. अबूधाबीच्या यास बेटावर हा पुरस्कार सोहळा होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. 

संबंधित बातम्या

State Government cultural awards : राज्य सरकारचे सांस्कृतिक पुरस्कार जाहीर; दिवंगत शिवकुमार शर्मा ते हरिप्रसाद चौरसिया, पाहा विजेत्यांची यादी

IIFA 2022 Postponed : यूएईमध्ये होणारा IIFA पुरस्कार लांबणीवर! 'या' कारणामुळे सोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : 'नायगावात 200 विद्यार्थिनींसाठी एनडीए प्रशिक्षण केंद्र उभारणार'Mumbra : मुंब्य्रात हिंदी भाषिक फळविक्रेता आणि तरुणांमध्ये वाद चिघळला,  मराठी तरुणाविरोधात तक्रारPune : नाराज Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar एकाच व्यासपीठावरABP Majha Headlines : 7 AM : 03 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
साबण, विमबार, गुड नाईट लिक्विड, झाडू, चमचे... छ. संभाजीनगर पालिकेच्या तिजोरीतून आयुक्तांची घरगुती खरेदी
Walmik Karad & Ajit Pawar: वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
वाल्मिक कराडने वापरलेली गाडी अजितदादांच्या ताफ्यात, बीडमध्ये 'त्या' व्यक्तीकडून पत्रकारांवर पाळत; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
नोंदणी झाली मात्र खरेदी नाही? धाराशिवमध्ये 27 हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी, शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चकरा
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
वाहनधारकांना दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहन यावरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य, वाहतूक पोलिसांना आदेश
Devendra Fadnavis & Uddhav Thackeray: मोठी बातमी: 'सामना'च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
देवाभाऊ, अभिनंदन! भाजपवर आग ओकणाऱ्या 'सामना'तून देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
Ind vs Aus 5th Test : रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली? जसप्रीत बुमराह म्हणाला, आमचा कर्णधार स्वार्थ नाही...
Embed widget