एक्स्प्लोर

Hrithik Roshan: अन् हृतिक रोशनने पहिल्या बायकोला मिठी मारली; क्षण पाहताच लोक म्हणाले...

Hrithik Roshan: हृतिकनं नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्याच कार्यक्रमात त्याची एक्स वाईफ सुझान खान (Sussanne Khan) देखील सहभागी झाली होती.

Hrithik Roshan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) सध्या त्याच्या त्याच्या 'फायटर' (Fighter) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाबरोबरच हृतिक हा सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. हृतिकनं नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. त्याच कार्यक्रमात त्याची एक्स वाईफ सुझान खान (Sussanne Khan) देखील सहभागी झाली होती. यावेळी सुझान आणि हृतिक हे एकमेकांसोबत संवाद दिसले.

हृतिक आणि सुझानच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसले की, हृतिक रोशन एका प्रदर्शनीमध्ये पोहोचला आणि त्याची एक्स वाईफ सुझान खान आधीच तेथे उपस्थित होती. प्रदर्शनात पोहोचताच हृतिक रोशनने सुझान खानला मिठी मारली. यासोबतच सुझान खानने हृतिकसोबत क्लिक केले. हृतिक रोशन आणि सुझान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओला कमेंट केली.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली,  'हे दोघे एकत्र चांगले दिसतात.'तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'त्यांची जोडी छान दिसते.'

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram
 
A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

हृतिक रोशननं सुझान खानसोबत 2000 मध्ये लग्नगाठ बांधली. पण या जोडप्याने 2014 मध्ये घटस्फोट घेतला. सुझान आणि हृतिक रोशन यांना दोन मुले आहेत. सुझान ही सध्या अरसलान गोनीला डेट करत आहे तर हृतिक हा  सबा आझादला डेट करत आहे. 

हृतिकचा आगामी चित्रपट

हृतिक लवकरच फायटर या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांनीही महत्वाची भूमिका साकारली आहे.सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फाइटर' हा  चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होत आहे. ज्यामध्ये अनेक अॅक्शन सीन्स असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Fighter Trailer Out: "दिल आसमान के नाम और जान देश के नाम"; अंगावर शहारे आणणारा 'फायटर ' चा ट्रेलर रिलीज!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Washim Farmer News: अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या

व्हिडीओ

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report
Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Washim Farmer News: अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
KDMC Election 2026 BJP Vs Shivsena: डोंबिवलीत शिवसेना-भाजप राडा, पोलिसांकडून मध्यरात्री शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना अटक, हायव्होल्टेज ड्रामा
डोंबिवलीत मध्यरात्री हायव्होल्टेज राडा, शिवसेनेच्या उमेदवारांना पोलिसांनी हॉस्पिटलमधून उचललं, नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on Vadapav: देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यालाच हात घातला
देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानालाच हात घातला
Embed widget