एक्स्प्लोर

Prabhas Birthday: 43 वर्षाचा प्रभास अजूनही अविवाहित; सहा हजारपेक्षा जास्त मुलींना केलं रिजेक्ट

प्रभासचा जन्म  23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नई येथे झाला. प्रभासनं अजूनही लग्न केलं नाही. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. 

Prabhas Birthday: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा 'बाहुबली' अशी ओळख असणारा अभिनेता प्रभासचा (Prabhas) आज वाढदिवस आहे. प्रभासचं पूर्ण नाव प्रभास राजु उप्पालापाटी असं आहे. त्याचे दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. त्याचा जन्म  23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नई येथे झाला. प्रभासनं अजूनही लग्न केलं नाही. त्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. 

6000 पेक्षा जास्त मुलींनी केली होती लग्नाची मागणी 
बाहुबली चित्रपट हिट झाल्यावर प्रभासची लोकप्रियता वाढली. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, बाहुबलीनंतर प्रभासला जवळपास  6000 पेक्षा जास्त मुलींनी लग्नाची मागणी घातली. पण प्रभासनं त्या सर्व मुलींना रिजेक्ट केलं. बाहुबलीसाठी प्रभासला चित्रपट निर्मात्यांनी एक कोटींचे जीम इक्विपमेंट्स गिफ्ट म्हणून दिले होते. 

अभिनय नाही तर या क्षेत्रात करायचं होतं काम 
प्रभासला अभिनय नाही तर होटेल बिझनेस करायचा होता. तसेच तो एक इंजिनिअर देखील आहे. हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून त्यांनं बी. टेक केले. पण सध्या तो अभिनय क्षेत्रात काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 

ईश्वर या चित्रपटातून केलं पदार्पण 
प्रभासने  'ईश्वर' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर 'राघवेंद्र', 'वर्षम', 'योगी', 'एक निरंजन', 'रेबेल', 'बाहुबली : द बिगनिंग', बाहुबली : द कन्क्लूजन, राधे श्याम यांसारख्या चित्रपटात त्यानं काम केलं. आता लवकरच त्याचा आदिपुरुष हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री क्रिती सेनन, सैफ अली खान हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Om Raut (@omraut)

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:  

Prabhas-Kriti Sanon : ‘बाहुबली’ प्रभास क्रिती सेननच्या प्रेमात? सोशल मीडियावर केलं अभिनेत्रीचं कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
Nashik Crime : नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!
नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hathras Stampede : सत्संगात चेंगराचेंगरी होऊन 50 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी; हाथरसमधील घटनाCM Eknath Shinde Full Speech : जयंतरावांना कोपरखळ्या, विरोधकांवर हल्लाबोल, एकनाथ शिंदे UNCUTManoj Jarange Drone : अंतरवाली सराटीत ड्रोन, विधनसभेत पडसादAmbadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना शिवीगाळ भोवली,विधानपरिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
वाढदिवसाला मित्रांना पार्टी दिली, दारुवरुन झाला वाद, बर्थडेलाच दोस्तांनी घेतला जीव
Nashik Crime : नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!
नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!
Pune Water : पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
पुणेकरांची पाणीकपात तुर्तास टळली, धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
'1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका'; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
Bhavana Gawali on Eknath Shinde : लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या,
लोकसभेला तिकीट कापलं, पण विधानपरिषदेला उमेदवारी, भावना गवळी म्हणाल्या, "मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण"
Milind Narvekar: विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच मिलिंद नार्वेकरांमध्ये जुना उत्साह संचारला, फ्लोअर मॅनेजमेंटसाठी कामाला लागले, प्रवीण दरेकरांना कोपऱ्यात घेऊन गेले अन्...
मिलिंद नार्वेकर-प्रवीण दरेकरांचे गळ्यात गळे, विधानभवनाच्या कोपऱ्यात विधानपरिषदेचं प्लॅनिंग
Embed widget