एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकरच्या लेकाचा लग्नसोहळा संपन्न; दिग्गजांच्या उपस्थितीत अर्जुन-सानिया विवाहबद्ध

Arjun Tendulkar Ties the Knot With Sania Chandok in Star-Studded Wedding: सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सानिया चंडोकसोबत विवाहबद्ध झाला.

Arjun Tendulkar and Sania Chandok grand wedding ceremony in Mumbai: तेंडुलकर कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर विवाह बंधनात अडकला. सानिया चंडोकसोबत त्यानं साताजन्माची गाठ बांधली. हा भव्य विवाह सोहळा मुंबईतील वरळी येथे पार पडला.  या लग्नसोहळ्यात खास दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिडा विश्वातील दिग्गज, उद्योगपती आणि नेते मंडळींची मांदियाळी पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि सानियाच्या विवाहसोहळ्यातील विधींना सुरुवात झाली होती. हळदी समारंभ आणि  मेहंदी समारंभ सोहळा अगदी थाटात पार पडला. या सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते.  दरम्यान, या विवाह सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

मुंबईतील वरळी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा ग्रँड विवाह सोहळा पार पडला.   सकाळी पावणे बाराच्या दरम्यान,  हा सोहळा पार पडला असल्याची माहिती आहे.  या खासदिनी सानिया चंडोकने लाल रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये सानिया चंडोक अगदी सुरेख दिसत होती. तिनं केस मोकळे सोडले होते. तर, अर्जुन तेंडुलकरनेही पारंपारिक पोशाख परिधान केला होता.  त्यानं लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. लग्न सोहळा सुरु असताना सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर जवळ उभे होते.  सचिन यांनी सिल्व्हर रंगाची शेरवानी घातली होती. तर, अंजली यांनी गुलाबी रंगाली साडी नेसली होती.  दोघे खूप आनंदात दिसत होते.

 अर्जुन आणि सानियाने एकमेकांना हार घातले. नंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला. या  लग्न सोहळ्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या  व्हिडिओवर कमेंट करुन शुभेच्छा दिल्या. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये  खेळाडूंपासून नेते मंडळींनी हजेरी लावली. या लग्न सोहळ्यात, अजिंक्य रहाणे, अनिल कुंबळे,  अजित आगरकर, सुप्रिया सुळे, राज ठाकरे,  सुनील गावस्कर, शंकर महादेवन, फरहान अख्तर,  युवराज सिंह,  शायना एनसी, झहीर खान,  महेंद्रसिंह धोनी,  आशिष नेहरा,  श्रेयस अय्यर,  इरफान पठाण उपस्थित होते. तसेच बिग बी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खाननेही हजेरी लावली.  या सोहळ्यात अनेक दिग्गज मंडळींनी कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SHR vs CSK Live Update IPL 2026 : अभिषेक-क्लासेनची तुफानी फटकेबाजी, तरीही हैदराबादचा गाडा 200 च्या आतच अडकला, चेन्नईला मिळालं 195 धावांचं 'टार्गेट'
SHR vs CSK Live Score : अभिषेक-क्लासेनची तुफानी फटकेबाजी, तरीही हैदराबादचा गाडा 200 च्या आतच अडकला, चेन्नईला मिळालं 195 धावांचं 'टार्गेट'
RCB vs DC IPL 2026 : दिल्लीची 'दबंग'गिरी! आरसीबीचा गड उद्ध्वस्त, अक्षर पटेलच्या चाणक्यनीतीने बंगळुरूचा 'गेम' ओव्हर; डीसीची गुणतालिकेत टॉप-4 मध्ये एन्ट्री
दिल्लीची 'दबंग'गिरी! आरसीबीचा गड उद्ध्वस्त, अक्षर पटेलच्या चाणक्यनीतीने बंगळुरूचा 'गेम' ओव्हर; डीसीची गुणतालिकेत टॉप-4 मध्ये एन्ट्री
RCB vs DC IPL 2026 : दिल्लीचा दणदणीत विजय; बंगळुरूला घरच्या मैदानावर धक्का, 6 विकेट्सने पराभव
दिल्लीचा दणदणीत विजय; बंगळुरूला घरच्या मैदानावर धक्का, 6 विकेट्सने पराभव
RCB vs DC IPL 2026 : 12 षटकांत 122/3... तरीही RCB ची गाडी रुळावरून घसरली! शेवटच्या 5 षटकांत फक्त 29 धावा, कोण 'व्हिलन'?
12 षटकांत 122/3... तरीही RCB ची गाडी रुळावरून घसरली! शेवटच्या 5 षटकांत फक्त 29 धावा, कोण 'व्हिलन'?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Jitendra Shelke Accident: अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा कार अपघातात मृत्यू, कंटेनरचा चालक म्हणाला, 'प्रचंड मोठा आवाज आला अन्...'
Embed widget