Haddi Twitter Review: नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी ओटीटीवर झाला रिलीज; चित्रपट पाहून नेटकरी म्हणाले...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 07 Sep 2023 06:17 PM
Miss Shetty Mr Polishetty Twitter Review: बाहुबली फेम अनुष्का शेट्टीचा 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी' आला प्रेक्षकांच्या भेटीस; कॉमेडी आणि रोमान्सचा तडका असणाऱ्या चित्रपटाचं नेटकऱ्यांकडून कौतुक
Miss Shetty Mr Polishetty Twitter Review:  काही नेटकऱ्यांनी 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी'  या  कॉमेडी आणि रोमान्सचा तडका असणाऱ्या चित्रपटाचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे. Read More
Haddi Twitter Review: नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी ओटीटीवर झाला रिलीज; चित्रपट पाहून नेटकरी म्हणाले...
Haddi Twitter Review: काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हड्डी चित्रपटामधील नवाजुद्दीनच्या भूमिकेचं कौतुक केले आहे. Read More
Deepika Padukone In Jawan: काही मिनिटांची भूमिका तरीही भाव खाऊन गेली दीपिका; 'जवान' मधील दीपिकाच्या परफॉर्मन्सचं सोशल मीडियावर होतंय कौतुक
Deepika Padukone In Jawan: काही नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन जवान चित्रपटामधील  दीपिकाच्या परफॉर्मन्सचं  कौतुक केलं आहे.  Read More
Success Story : 15 सुपरहिट सिनेमे; लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सोडली इंडस्ट्री अन् UPSC कडे वळवला मोर्चा; अभिनेत्री आज आहे IAS ऑफिसर
Actress Turns To IAS Officer : एकेकाळी मनोरंजनसृष्टी गाजवलेली अभिनेत्री आज IAS ऑफिसर आहे. Read More
Jawan Review : शाहरुख खानचा 'जवान' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
Jawan Review : शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Khupte Tithe Gupte : “तुम्ही मनसेमध्ये सामील होत का नाही?” अवधूत गुप्तेचा प्रश्न, अभिजीत बिचुकले म्हणाले...
'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) प्रश्नाला अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) उत्तर देताना दिसत आहेत. Read More
Jawan: 'आप को हमारी कसम…'; जवान रिलीज होताच शाहरुखचं खास ट्वीट
Shah Rukh Khan: शाहरुखनं एक खास ट्वीट शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
Sukhee Trailer: 'सुखी' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; शिल्पा शेट्टी आणि कुशा कपिला प्रमुख भूमिकेत
अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही 'सुखी' (Sukhee) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Read More
Subodh Bhave : कधी काही चूक झाली तर त्याच्याकडे जातो अन्...; सुबोध भावे आणि बाप्पाचं नातं आहे खास
Kalavantancha Ganesh : एबीपी माझाच्या 'कलावंतांचा गणेश' या सेगमेंटमध्ये अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) बाप्पासोबतचं त्याचं नातं शेअर केलं आहे. Read More
Jawan: नागपूर पोलिसांचे खास ट्वीट; 'जवान'मधील शाहरुखच्या विविध लूक्सचे फोटो शेअर करुन म्हणाले, 'जेव्हा तुम्ही असे...'
Jawan:   नागपूर पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक खास ट्वीट करण्यात आलं आहे. Read More
Amchya Papani Ganpati Anla: 'मला मोठेपणी रितेश देशमुखसारखं व्हायचंय...'; "आमच्या पप्पानी गणपती आणला" फेम साईराज केंद्रेनं व्यक्त केली इच्छा
Amchya Papani Ganpati Anla: "आमच्या पप्पानी गणपती आणला"  या गाण्यावरील साईराजच्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. Read More
Jawan Leaked Online : शाहरुख खानला मोठा फटका; 'जवान' रिलीज होताच ऑनलाईन लीक
Jawan : 'जवान' हा सिनेमा रिलीज होताच ऑनलाईन लीक झाला आहे. Read More
Girija Oak Godbole: 'जवान' मध्ये शाहरुखसोबत काम करण्याचा अनुभव ते जाहिरातींची दुनिया; गिरिजा ओकनं उलगडली पडद्यामागची गोष्ट
मुलाखतीमध्ये गिरिजानं जवान (Jawan) या चित्रपटाचं शूटिंग करताना आलेला अनुभव, शाहरुखसोबत  (Shah Rukh Khan)  काम करताना आलेला अनुभव आणि जाहिरातींची दुनिया या विषयांबद्दल सांगितलं. Read More
Akshay Kumar : India VS Bharat दरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय; 'Mission Raniganj'ची टॅगलाईन बदलली
Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' (Mission Raniganj The Great Bharat Rescue) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Shah Rukh Khan : थिएटरमध्ये जल्लोष, थर रचत गोविंदांची सिनेमाला सलामी.. शाहरुखच्या 'Jawan'चा फर्स्ट डे फर्स्ट शो हाऊसफुल्ल; चाहते म्हणाले...
Jawan : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.