एक्स्प्लोर

Miss Shetty Mr Polishetty Twitter Review: बाहुबली फेम अनुष्का शेट्टीचा 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी' आला प्रेक्षकांच्या भेटीस; कॉमेडी आणि रोमान्सचा तडका असणाऱ्या चित्रपटाचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Miss Shetty Mr Polishetty Twitter Review:  काही नेटकऱ्यांनी 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी'  या  कॉमेडी आणि रोमान्सचा तडका असणाऱ्या चित्रपटाचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे.

Miss Shetty Mr Polishetty Twitter Review:  'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. आज (7 सप्टेंबर) तिचा  'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी'  हा चित्रपट रिलीज झाला आहे.  अनुष्काच्या या चित्रपटानं शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) चित्रपटाला टक्कर दिली आहे. आता काही नेटकऱ्यांनी 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी'  या  कॉमेडी आणि रोमान्सचा तडका असणाऱ्या चित्रपटाचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे.

एका नेटकऱ्यानं 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी' या चित्रपटाचा रिव्ह्यू ट्विटरवर शेअर केला आहे. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,  'एक चांगला चित्रपट आहे. नवीन पॉलिशेट्टी, अनुष्का शेट्टी दोघांनी या चित्रपटात चांगले काम केले आहे.चित्रपटातील संवाद छान आहेत. रेटिंग: 2.75/5'

'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी हा चित्रपट या वर्षातील सर्वोत्कृष्ट रोम-कॉम चित्रपट आहे हॅंड्स डाउन! महेश बाबू पी यांनी उत्कृष्ट लेखन आणि दिग्दर्शन केले आहे, जे खूप फ्रेश वाटले. अनुष्का नेहमीप्रमाणेच सुंदर आणि प्रभावशाली दिसली आहे. नवीन हा BEAST आहे, त्याची कॉमेडी छान आहे! हा चित्रपट अप्रतिम आहे.' असं ट्वीट एका युझरनं लिहिलं आहे.

एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी' या चित्रपटात अनुष्का शेट्टीसोबतच नवीन पॉलिशेट्टी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.  मिस शेट्टी मिस्टर पॉलिशेट्टी हा चित्रपट महेश बाबू पी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा अनुष्काच्या पात्राभोवती फिरते .जी एक शेफ आहे. तर नवीन पॉलिशेट्टीनं या चित्रपटात एका शांत स्टँड-अप कॉमेडियनची व्यक्तिरेखा साकारली आहे.

संबंधित बातम्या:

Haddi Twitter Review: नवाजुद्दीन सिद्दीकीचा हड्डी ओटीटीवर झाला रिलीज; चित्रपट पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले...

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget