एक्स्प्लोर

Jawan: 'आप को हमारी कसम…'; जवान रिलीज होताच शाहरुखचं खास ट्वीट

Shah Rukh Khan: शाहरुखनं एक खास ट्वीट शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे. जवान चित्रपट रिलीज होताच प्रेक्षकांनी थिएटरबाहेर गर्दी केली. अनेकांनी सोशल मीडियावर जवान चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. काही लोकांनी जवान चित्रपटामधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. आता शाहरुखनं एक खास ट्वीट शेअर केलं आहे. त्याच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

शाहरुखचं ट्वीट

शाहरुखनं ट्वीटमध्ये लिहिलं,'बेकरार हो गये, अब तो आ ही जाये….घर वालो को भी साथ लाये.आप को हमारी कसम!!! तुमच्या सर्वांसाठी आमच्या प्रेमाची ऑफर घेऊन आलो आहोत. आशा आहे तुम्हा सर्वांचे मनोरंजन झाले असेल !! जवान आता सिनेमागृहात पहा- हिंदी, तमिळ आणि तेलुगुमध्ये.' शाहरुखच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

ट्वीटमध्ये शाहरुखनं एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुखचे दोन फोटो दिसत आहे. 'सात को साथ साथ' असंही या फोटोवर लिहिलेलं दिसत आहे.

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरबाहेर गर्दी केली. सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरिजा ओक यांनी देखील जवान या चित्रपटामध्ये काम केलं आहे.  या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही विशेष भूमिका साकारली आहे. जवान चित्रपटात विजय सेतुपती, नयनतारा यांनी देखील काम केलं आहे.अॅटलीनं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

'जवान' हा चित्रपट भारतातील तब्बल 5500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. तर जगभरात हा चित्रपट 10000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. जवान चित्रपटाच्या प्रीव्ह्यूला आणि या चित्रपटांमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामधील जिंदा बंदा आणि चलेया या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली. आता हा चित्रपट पहिल्या दिवशी किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित बातम्या

Jawan Leaked Online : शाहरुख खानला मोठा फटका; 'जवान' रिलीज होताच ऑनलाईन लीक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
राज्य निवडणूक आयोग आधी म्हणतो, दुबार मतदार काढू; आता म्हणतो, आम्हाला आधिकर नाही, यादी आहे तशी स्वीकारली, हा निवडणुकीचा पोरखेळ; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Embed widget