एक्स्प्लोर

Sukhee Trailer: 'सुखी' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; शिल्पा शेट्टी आणि कुशा कपिला प्रमुख भूमिकेत

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही 'सुखी' (Sukhee) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sukhee Trailer: लग्नानंतर अनेक महिला आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यात इतक्या व्यस्त होतात की, त्यांच्या आवडी-निवडी विसरतात. अशाच एका महिलेची कथा अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही 'सुखी' (Sukhee) या चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार आहे. शिल्पाच्या सुखी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, एक महिला तिच्या कुटुंबाला सुखी ठेवतोय, पण तिला स्वतःच्या सुखाचा विसर पडला आहे.

सुखी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, एक महिला लग्नापूर्वी धाडसी आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगते, पण लग्नानंतर घर सांभाळणे हे तिचे पहिले कर्तव्य होते. शिल्पा शेट्टीच्या सुखी या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

सुखी चित्रपटाच्या 2 मिनिटे 16 सेकंदांच्या  ट्रेलरमध्ये शिल्पा शेट्टी ही एका गृहिणीच्या भूमिकेत दिसत आहे. जी तिचा नवरा आणि मुलांची जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळते. त्यानंतर अनेक वर्षांनी तिला कळते की तिच्या कॉलेजच्या मित्र मैत्रिणींचे रीयूनियन होणार आहे. या रीयूनियनमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना सुखी चित्रपट बघावा लागेल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

कधी रिलीज होणार सुखी?

सुखी हा चित्रपट 22 सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत कुशा कपिला देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. कुशानं या चित्रपटात सुखीच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. याशिवाय कुशा भूमी पेडणेकरच्या आगामी थँक यू फॉर कमिंग या चित्रपटातही दिसणार आहे. जो सुखी नंतर काही दिवसांनी 6 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

शिल्पाचे चित्रपट

धडकन, मैं खिलाडी तू अनाडी, बाजीगर या चित्रपटांमधून शिल्पा प्रेक्षकांच्या भेटीस आली. शिल्पा ही ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सिरीजमधून शिल्पा शेट्टी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. शिल्पाचा काही महिन्यांपूर्वी निकम्मा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता शिल्पाच्या सुखी या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  शिल्पा ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. आता शिल्पाच्या सुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल का नाही? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Shilpa Shetty : प्रत्येक 'स्त्री'ची गोष्ट सांगणारा शिल्पा शेट्टीचा 'सुखी'; 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget