एक्स्प्लोर

Deepika Padukone In Jawan: काही मिनिटांची भूमिका तरीही भाव खाऊन गेली दीपिका; 'जवान' मधील दीपिकाच्या परफॉर्मन्सचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

Deepika Padukone In Jawan: काही नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन जवान चित्रपटामधील  दीपिकाच्या परफॉर्मन्सचं  कौतुक केलं आहे. 

Deepika Padukone In Jawan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा चित्रपट आज (7 सप्टेंबर) रिलीज झाला आहे. अनेक प्रेक्षक सोशल मीडियावर जवान चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर करत आहेत. जवान चित्रपटामधील अभिनेत्री दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) कॅमिओ रोल आहे. काही नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन जवान चित्रपटामधील  दीपिकाच्या परफॉर्मन्सचं  कौतुक केलं आहे. 

एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'SRK चा हा सर्वात मनोरंजक व्यावसायिक चित्रपट आहे. दीपिका पदुकोणनं अविश्वसनीय काम केलं आहे, तिचा स्क्रीन प्रेजेन्स खूप छान आहे. तिचा कॅमिओ जास्त वेळ असावा अशी इच्छा होती.'

Deepika Padukone In Jawan:  काही मिनिटांची भूमिका तरीही भाव खाऊन गेली दीपिका; 'जवान' मधील दीपिकाच्या परफॉर्मन्सचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

तर दुसऱ्या युझनं ट्वीटमध्ये लिहिलं, जवानमधील दीपिका पादुकोणची भूमिका 20 मिनिटांची आहे पण हा वेळ माझा चित्रपटामधील आवडता भाग आहे.ती खूप छान काम केलं आहे.'

Deepika Padukone In Jawan:  काही मिनिटांची भूमिका तरीही भाव खाऊन गेली दीपिका; 'जवान' मधील दीपिकाच्या परफॉर्मन्सचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

'जवान हा एक उत्कंठावर्धक चित्रपट आहे ज्याचा अंदाज लावता येण्याजोगा कथानक आहे परंतु प्रेक्षकांना आवडणारे अ‍ॅक्शन सीक्वेन्स या चित्रपटात आहेत. शाहरुखला विक्रम सिंग राठोडच्या भूमिकेत पाहणे खूप आनंददायक होते. दीपिकाचे हावभाव बोसते आहेत. अॅटलीनं शानदार दिग्दर्शन केले आहे.' असं एका युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं.

Deepika Padukone In Jawan:  काही मिनिटांची भूमिका तरीही भाव खाऊन गेली दीपिका; 'जवान' मधील दीपिकाच्या परफॉर्मन्सचं सोशल मीडियावर होतंय कौतुक

शाहरुख आणि दीपिका यांनी या चित्रपटांमध्ये काम केलं आहे-

जवान चित्रपटाआधी शाहरुख आणि दीपिका यांनी ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस आणि पठाण या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. शाहरुख आणि दीपिका  यांच्या ऑन स्क्रिन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळते.

सध्या सोशल मीडियावर थिएटरबाहेरील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये शाहरुखचे चाहते जल्लोष करताना दिसत आहेत.  'जवान' या चित्रपटामध्ये शाहरुख खानशिवाय नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही मुख्य भूमिका आहेत.  तसेच सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि रिद्धी डोगरा सारखे कलाकारही चित्रपटात सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट  हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये रिलीज झाला आहे.  जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा', 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली. 

View this post on Instagram
 
A post shared by दीपिका पादुकोण (@deepikapadukone)

संबंधित बातम्या:

Jawan Leaked Online : शाहरुख खानला मोठा फटका; 'जवान' रिलीज होताच ऑनलाईन लीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDaryapur Rada : दर्यापुरात राडा करणाऱ्यांना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करा -नवनीत राणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget