एक्स्प्लोर

Akshay Kumar : India VS Bharat दरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय; 'Mission Raniganj'ची टॅगलाईन बदलली

Akshay Kumar : अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' (Mission Raniganj The Great Bharat Rescue) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshay Kumar Changed His Film Title Amid India-Bharat Row : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या आगामी सिनेमाचा टीझर शेअर करत चाहत्यांना खास भेट दिली आहे. या टीझरमधील एका गोष्टीने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. India VS Bharat दरम्यान खिलाडीने त्याच्या सिनेमाची टॅगलाईन बदलली आहे.

खिलाडीने इंडिया ऐवजी केलं भारत

अक्षय कुमारने त्याच्या आगामी सिनेमाचं नाव आधी 'मिशन रानीगंज : द ग्रेट इंडियन रेस्क्यू' (Mission Raniganj The Great Indian Rescue) असं ठेवलं होतं. पण आता अभिनेत्याने सिनेमाच्या नावात बदल केला आहे. या सिनेमाचं नाव आता 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' (Mission Raniganj The Great Bharat Rescue) असं ठेवलं आहे.

'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"1989 मध्ये एका व्यक्कीने अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली.या नाटकाची गोष्ट जाणून घेण्यासाठी 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात नक्की या". परिणीती चोप्रानेही (Parineeti Chopra) या सिनेमाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. पण तिने भारत ऐवजी इंडियन लिहिलेलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

सत्य घटनेवर आधारित 'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' 

'मिशन रानीगंज : द ग्रेट भारत रेस्क्यू' हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे. हा सिनेमा 1989 मध्ये कोळसा क्षेत्रात घडलेल्या एका वास्तविक घटनेवर आधारित आहे. या सिनेमात खिलाडी कुमार दिवंगत जसवंत सिंह गिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पुरात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यात जसवंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तगडी स्टारकास्ट असलेला 'मिशन रानीगंज : द भारत रेस्क्यू' 

'मिशन रानीगंज : द भारत रेस्क्यू'  या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा टीनू सुरेश देसाई यांनी सांभाळली आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), परिणीती चोप्रा, पवन मल्होत्रा, कुमुद मिश्रा, रवी किशन आणि शिशिर शर्मा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि अजय कपूर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

Akshay Kumar : अक्षय कुमारने 'OMG 2' सिनेमासाठी एकही रुपये घेतला नाही; निर्मात्यांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget