एक्स्प्लोर

The Ladykiller : आता लेडी किलरच्या भूमिकेत दिसणार Arjun Kapoor,पोस्टर शेअर करत लिहिले...

अर्जुन कपूर (Arjun Kapoor)ने त्याच्या आगामी लेडीकिलर सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. अर्जुन कपूरने पोस्टर शेअर करत लिहिले आहे, चित्रपटात थ्रिल, रोमान्स, सस्पेन्स आहे.

Arjun Kapoor Share Poster Of Upcoming Movie Ladykiller : अर्जुन कपूरची गणना बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये होत नाही. तो स्वत: त्या स्पर्धेत सहभागी होत नाही. त्याला जे काम आवडतं ते तो करत राहतो. अर्जुन कपूर (Arjun kapoor) खूप वेगळ्या जॉनरचे सिनेमे निवडतो. यात अर्जुनच्या 'इश्कजादे' सिनेमापासून 'भूत पुलिस' पर्यंतच्या सिनेमांचा सहभाग आहे. अर्जुन कपूर नेहमीच वेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. आता अर्जुनने त्याच्या आगामी सिनेमाचे नाव जाहीर केले आहे. अर्जुन कपूर आता 'लेडीकिलर' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

ट्विटरवर शेअर केले पोस्टर
अर्जुन कपूरने आपल्या 'लेडीकिलर' सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित केला आहे. ट्विटरवर पोस्टर शेअर करत अर्जुन कपूरने लिहिले आहे, "यात थ्रिल, रोमान्स, सस्पेन्स आहे". अर्जुन कपूरने चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे त्यात अर्जुन दिसून येत आहे. हा सिनेमा म्हणजे एक थ्रिलर प्रेम प्रकरण आहे. त्यामुळे अर्जुन खूप उत्साहित दिसून येत आहे. बीए पास सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले अजय बहल हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. 

अर्जुन कपूर नुकतेच भूत पुलिस चित्रपटात दिसून आले होते. त्यामध्ये त्याच्यासोबत सैफ अली खान होते. चित्रपट हॉरर विनोदी होता. त्यातील अर्जुन आणि सैफची जोडी प्रेक्षकांची आवडती ठरली होती. हा सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. त्याआधी ओटीटीवरच अर्जुन कपूरचा "संदीप" आणि "पिंकी फरार" सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्याचे कथानकदेखील वेगळे होते. चित्रपटात अर्जुन कपूर सोबत परिणीती चोप्रा दिसून आली होती. दोघांनी साकारलेले पात्र प्रेक्षकांना चांगलेच आवडले होते. अर्जुन कपूरने त्याच्या करिअरची सुरुवात परिणीती चोप्रासोबत केली होती. चित्रपटाचे नाव होते 'इश्कजादे'. रोमॅंटिक लवस्टोरी असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. हा सिनेमा 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. अर्जुन कपूरला आता इंडस्ट्रीत 9 वर्ष पूर्ण झाले आहेत.

Hum Do Humare Do Trailer Release : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon)चा 'हम दो हमारे दो' या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात राजकुमार राव आणि कृती सेननसह परेश रावल, रत्ना पाठकर शाह, अपारशक्ति खुराना, मनुऋषि चड्ढा आणि प्राची शाह दिसून येणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर खूप मजेशीर दिसून येत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना विश्वास आहे, ट्रेलरसारखाच सिनेमादेखील प्रेक्षकांना आवडणार आहे. ट्रेलरमध्ये कृती सेनन आणि राजकुमार रावच्या जोडीला चाहत्यांची पसंती मिळते आहे. राजकुमार राव लग्नासाठी आई वडिलांचा शोध घेत आहेत. तेच अपारशक्ती खुरान त्याचवेळी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करते आहे. चित्रपटातील परेश रावल आणि रत्ना पाठकरची भूमिका देखील खास आहे. परेश रावल चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या विनोदी - रोमॅंटिक सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक जैनने केले आहे तर दिनेश विजनच्या हाउस मैडॉक प्रोडक्शन हाउसने सिनेमाची निर्मिती केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Thane Election MNS Candidates list: ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर

व्हिडीओ

Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
Pradeep Ramchandani Ulhasnagar Corporation : मोठी बातमी! उल्हासनगरमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
Gajanan Kale Navi Mumbai : नवी मुंबई मविआचं जागावाटप जवळपास निश्चित,मनसेच्या वाट्याला किती जागा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
लग्नाच्या मंगलाष्टका गायल्या जाण्यापूर्वीच काळाचा घाला, नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अंत; नाशिक हळहळलं!
Raj Thackeray BMC Election 2026: नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप माज करतोय, आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायचेय; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
Thane Election MNS Candidates list: ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
ठाण्यात भाजप-शिंदे गटाला टक्कर द्यायला राज ठाकरेंनी 14 मावळे रिंगणात उतरवले, मनसेची पहिली उमेदवारी यादी
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाची 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; 66 उमेदवारांची नावं, एका क्लिकवर
Maharashtra weather update: उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?
BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, सर्व उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटापासून भाजपापर्यंत, उमेदवारांची यादी, एका क्लिकवर!
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
NCP Rakhi Jadhav: मोठी बातमी: शरद पवार गटाला मुंबईत मोठा धक्का, राखी जाधव भाजपमध्ये प्रवेश करणार
BMC Election 2026 Candidates list: उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
उद्धव ठाकरेंचे मुंबईतील 28 उमेदवार ठरले, मातोश्रीवर एबी फॉर्म तयार, कोणाकोणाला संधी?
Embed widget