एक्स्प्लोर

अँजेलिना जोलीची राजकारणात एंट्री होणार !

अँजेलिना संयुक्त राष्ट्रसंघासाठी शरणार्थी लोकांबाबतची दूत म्हणून काम करते. हॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाविरुद्धच्या मोहिमेतही ती सहभागी झाली होती. एका मुलाखतीत तिने आपण आता राजकीय क्षेत्रातही येऊ शकतो, असे संकेत दिले.

लंडन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक कार्यांमध्ये सक्रीय सहभाग दर्शविणारी हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री अँजेलिना जोलीने भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. अँजेलिना यापूर्वीच समाजकार्य करीत असल्याने जगभर त्यासाठीही ओळखली जात होती. आता तिने युद्धातील शरणार्थी आणि महिलांची मदत करण्याचे आवाहन जगभरातील नेत्यांना केले आहे. अँजेलिना संयुक्त राष्ट्रसंघासाठी शरणार्थी लोकांबाबतची दूत म्हणून काम करते. हॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाविरुद्धच्या मोहिमेतही ती सहभागी झाली होती. एका मुलाखतीत तिने आपण आता राजकीय क्षेत्रातही येऊ शकतो, असे संकेत दिले. बीबीसी टुडेमध्ये अतिथी संपादक म्हणून पोहोचलेल्या अँजेलिनाने अनेक विषयांवर मन मोकळे केले. 20 वर्षांपूर्वी राजकारणाबद्दल प्रश्न विचारला गेला असता तर मी हसून नकार दिला असता. परंतु राजकारणात माझी गरज आहे का किंवा मी तिथे जाईन का या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी माझ्याकडे नाहीत. राजकारणासाठी मी योग्य आहे की नाही हे देखील मला माहिती नाही. परंतु माझ्यात याबद्दलची प्रतिभा असल्यास मी याकरिता तयार आहे. मी कोणत्याही प्रकारच्या आव्हानासाठी पूर्णपणे तयार असल्याचे अँजेलिनाने म्हटले आहे. सरकारसोबत काम करायला मी सक्षम आहे तसंच लष्करासोबत काम करायलाही मी सक्षम आहे. त्यामुळे खूप काही करता येईल, अशा जागेवर सध्या मी बसली आहे, असेही अँजेलिनाने म्हटले आहे. आताच तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नावर मात्र तिनं शांत राहणं पसंत केलं. डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या 30 ते 40 जणांच्या यादीत तू असणार? असं विचारल्यानंतर तिनं फक्त 'धन्यवाद' असं उत्तर दिलं.

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
Sankarshan Karhade Grandmother: 'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
'माझ्या आजीने चोराला चहा पाजलाय...'; संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा, आजीच्या घरात घुसलेला चोर; पण त्याने चोरी केली नाही कारण...
Ashok Saraf Nivedita Saraf: शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
शूटच्या 4 दिवस आधी अशोक सराफ रुग्णालयात दाखल; निवेदिता सराफ यांनी कशी काळजी घेतली? संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला किस्सा
Sayaji Shinde on Karjat Tree Cutting: 'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...
'मुख्यमंत्र्यांना सह्याद्रीचं वाळवंट करायचंय का?'; कर्जत वृक्षतोडीवरुन सयाजी शिंदे संतापले, विनंती करत म्हणाले की...

व्हिडीओ

Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
वृक्षतोड तात्काळ थांबायला हवी, एक झाड मोठं व्हायला 150 वर्षे लागतात; ओमराजेंचा सरकारला घरचा अहेर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑक्टोबर 2026 | सोमवार
Manoj Jarange : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी मोठी बातमी! SIT स्थापन, IPS शैलेश बलकवडे तपास करणार
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
Kharge vs Govt : 'फक्त 30 सेकंदात आंदोलन थांबवू, पण...'; राहुल गांधींच्या रामलीला मैदानावरील आंदोलनाला व्यापारांचा विरोध, काँग्रेस नेते म्हणाले...
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मुंबईत लोकलचा खोळंबा, रुळावरुन चालताना ट्रेनची धडक, 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू; प्रवासी प्लॅटफॉर्मवरच ताटकळले
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
मरण आलं तरी चालेल पण हा लढा थांबता कामा नये; वृक्षतोडीवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना सवाल
Embed widget