एक्स्प्लोर

Selfiee Trailer: फॅन, सुपरस्टार आणि 'सेल्फी'ची गोष्ट; अक्षय आणि इमरानच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात?

अक्षय हा 'सेल्फी' (Selfiee) या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. तर इमराननं या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

Akshay Kumar-Emraan Hashmi Selfiee Trailer: बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेता  इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांचा  'सेल्फी' (Selfiee) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात एक चाहता आणि एक सुपरस्टार यांच्यामधील नाते दाखवण्यात आले आहे.  अक्षय  हा या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्याच्या भूमिकेत आहे. तर इमरान हाश्मी हा या चित्रपटात एका फॅनच्या भूमिकेत आहे. सेल्फीच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडी देखील दिसत आहे. 

एका फॅनची गोष्ट

सेल्फीच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, इमरान हा अक्षयचा फॅन आहे. इमराननं या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे, जो अक्षयसोबत सेल्फी काढण्यासाठी प्रयत्न करत असतो. या चित्रपटात अक्षय आणि इमरान यांच्यासोबतच नुसरुत भरुचा आणि  डायना पॅन्टी यांनी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे . सेल्फीच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 

अक्षयनं या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा ट्रेलर शेअर करुन अक्षयनं त्याला कॅप्शन दिलं, 'या गोष्टीचा खलनायक कोण आहे? हे माहित नाही, पण हिरो हा सेल्फी आहे.' सेल्फी हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'गुड न्यूज' चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

पाहा ट्रेलर

View this post on Instagram
 
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

सेल्फी या चित्रपटाची करण जोहरनं निर्मिती केली आहे. धर्मा प्रोडक्शन्सच्या यु-ट्यूब चॅनलवर सेल्फीचा ट्रेलर शेअर करण्यात आला. ट्रेलर रिलीज होऊन अवघे काही तास झाले आहेत, तरी देखील या ट्रेलरला 1.8 मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. चित्रपटात अॅक्शन, ड्रामा आणि कॉमेडीचा तडका बघायला मिळणार आहे.  

अक्षयचे आगामी चित्रपट

अक्षयचा मै खिलाडी तू अनाडी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तो वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात देखील काम करणार आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

KL Rahul Athiya Shetty Wedding : KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला उरले अवघे काही तास; लग्नाशी संबंधित सर्व अपडेट वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalana Bus Fire: 27 प्रवाशांना घेऊन बस पुण्याहून यवतमाळला निघाली; जालन्यात पोहोचताच भीषण आग, भयावह PHOTO
27 प्रवाशांना घेऊन बस पुण्याहून यवतमाळला निघाली; जालन्यात पोहोचताच भीषण आग, भयावह PHOTO
Pune Crime : पहिली मुलगी झाल्याने सासरचे नाराज; दुसऱ्यांदा जबरदस्ती गर्भलिंग तपासणी अन् गर्भपात… शारिरीक अन् मानसिक त्रासाला कंटाळून सरपंचाच्या सुनेने मृत्यूला कवटाळलं
पहिली मुलगी झाल्याने सासरचे नाराज; दुसऱ्यांदा जबरदस्ती गर्भलिंग तपासणी अन् गर्भपात… शारिरीक अन् मानसिक त्रासाला कंटाळून सरपंचाच्या सुनेने मृत्यूला कवटाळलं
Mumbai Crime Malad station: ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून नव्हे तर 'या' कारणामुळे ओंकारने आलोक सिंहांना भोसकलं? मालाड रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून नव्हे तर 'या' कारणामुळे ओंकारने आलोक सिंहांना भोसकलं? मालाड रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election 2026: भाजपची मागणी नाकारली अन् एकनाथ शिंदे दरे गावाला निघून गेले, मुंबईत शिवसेना-भाजपच्या गोटात नक्की काय घडतंय?
भाजपची मागणी नाकारली अन् एकनाथ शिंदे दरे गावाला निघून गेले, मुंबईत शिवसेना-भाजपच्या गोटात नक्की काय घडतंय?

व्हिडीओ

Pune Crime : पुण्यात सासरच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअर विवाहितेनं संपवलं जीवन, पतील, सासूला अटक
Maharashtra Rain news: महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, ऐन हिवाळ्यात पावसाचं आगमन
Sudhir Mungantiwar on Chandrapur : काँग्रेसचे 10 नगरसेवक संपर्कात, सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा
India Republic Day 2026 : कर्तव्य पथवर प्रजासत्ताक दिनाची परेड, दिल्लीत घुमला गणपती बाप्पाचा जयघोष
Majha Katta Bhushan Gavai : 'पैसा, राजकारण ते न्याय' रोखठोक चर्चा; निवृत्त सरन्यायाधीश 'माझा कट्टा' वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalana Bus Fire: 27 प्रवाशांना घेऊन बस पुण्याहून यवतमाळला निघाली; जालन्यात पोहोचताच भीषण आग, भयावह PHOTO
27 प्रवाशांना घेऊन बस पुण्याहून यवतमाळला निघाली; जालन्यात पोहोचताच भीषण आग, भयावह PHOTO
Pune Crime : पहिली मुलगी झाल्याने सासरचे नाराज; दुसऱ्यांदा जबरदस्ती गर्भलिंग तपासणी अन् गर्भपात… शारिरीक अन् मानसिक त्रासाला कंटाळून सरपंचाच्या सुनेने मृत्यूला कवटाळलं
पहिली मुलगी झाल्याने सासरचे नाराज; दुसऱ्यांदा जबरदस्ती गर्भलिंग तपासणी अन् गर्भपात… शारिरीक अन् मानसिक त्रासाला कंटाळून सरपंचाच्या सुनेने मृत्यूला कवटाळलं
Mumbai Crime Malad station: ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून नव्हे तर 'या' कारणामुळे ओंकारने आलोक सिंहांना भोसकलं? मालाड रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
ट्रेनमध्ये धक्का लागला म्हणून नव्हे तर 'या' कारणामुळे ओंकारने आलोक सिंहांना भोसकलं? मालाड रेल्वे स्थानकात नेमकं काय घडलं?
Eknath Shinde BMC Election 2026: भाजपची मागणी नाकारली अन् एकनाथ शिंदे दरे गावाला निघून गेले, मुंबईत शिवसेना-भाजपच्या गोटात नक्की काय घडतंय?
भाजपची मागणी नाकारली अन् एकनाथ शिंदे दरे गावाला निघून गेले, मुंबईत शिवसेना-भाजपच्या गोटात नक्की काय घडतंय?
India EU FTA Trade Deal : भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, मदर ऑफ ऑल डीलची उद्याच घोषणा
भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात ऐतिहासिक मुक्त व्यापार करार, मदर ऑफ ऑल डीलची उद्याच घोषणा
Kolkata Nazirabad Fire : कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी, अनेकजण जखमी 
कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी
आईची काटकसर अन् पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिलेत; लाडक्या बहि‍णींना एकनाथ शिंदेंची साद, 2100 रुपयांची बात
आईची काटकसर अन् पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पाहिलेत; लाडक्या बहि‍णींना एकनाथ शिंदेंची साद, 2100 रुपयांची बात
 Bank Holidays: फेब्रुवारीत बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयनं बँकांना किती दिवस सुट्टी दिली?  संपूर्ण यादी 
फेब्रुवारीत बँका किती दिवस बंद राहणार? आरबीआयनं बँकांना किती दिवस सुट्टी दिली ?  संपूर्ण यादी 
Embed widget