एक्स्प्लोर

Happy Republic Day 2022 : या प्रजासत्ताक दिनी 'हे' देशभक्तीपर सिनेमे पाहाच!

Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर सिनेमे कोणते आहेत ते जाणून घ्या.

Republic Day 2022 : भारतात 'प्रजासत्ताक दिन' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 26 जानेवारी 2022 रोजी  73 वा प्रजासत्ताक दिन साजरा होणार आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या 26 तारखेला भारताचा 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जातो. आपला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. पण देशाची राज्य घटना 26 जानेवारी 1950 रोजी अमलात आली. म्हणून हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देशभक्तीपर सिनेमे कोणते आहेत ते जाणून घ्या.

1942 अ लव स्टोरी (1942 : A Love Story) : रोमँटिक सिनेमाचे चाहते असणाऱ्यांनी हा सिनेमा बघायलाच हवा. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित भारतीय क्रांतीच्या पार्श्वभूमीवर आधारित स्वातंत्र्यपूर्व काळातील एका प्रेमकथेवर सिनेमा भाष्य करतो. सिनेमातील गाणी आरडी बर्मन यांची आहेत. 
 
स्वदेश (Swades) : आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेश' हा सिनेमा आहे. नासामध्ये कार्यरत असलेल्या मोहनच्या आयुष्यावर सिनेमा भाष्य करतो. सिनेमात शाहरुख खानने मोहनची भूमिका साकारली आहे.

रंग दे बसंती (Rang De Basanti) : भगतसिंगांच्या आयुष्यार भाष्य करणारा 'रंग दे बसंती' हा सिनेमा आहे. आजच्या तरुणांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील तरुणांप्रमाणेच काम केले तर गोष्टी कशा बदलू शकतात हा संदेश देण्याचा प्रयत्न सिनेमाने केला आहे. अमीर खान, कुणाल कपूर, सोहा अली खान या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 

राझी (Raazi) : राझी हा मेघना गुलजार दिग्दर्शित सिनेमा आहे. सिनेमात आलिया भट्टने सेहमत खानचे पात्र साकारले आहे. 

शेरशाह (Shershaah) : शेरशाह - परमवीर चक्र पुरस्कार विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर शेरशाह हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कारगिल युद्धादरम्यान भारतीय जवानांचे धैर्य दाखवण्यात आले आहे. अनेक जवानांनी देशासाठी बलिदान दिले होते, त्यात विक्रम बत्रा हे देखील होते. शेरशाहमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा​आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला हा चित्रपट लोकांना खूप आवडला आहे.

संबंधित बातम्या

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीला 14 वर्षांनंतर दिलासा, रिचर्ड गिअर चुंबन प्रकरणाचा लागला निकाल

KGF2 ते Brahmastra पर्यंत 'हे' सात बिग बजेट सिनेमे 2022 मध्ये होणार प्रदर्शित

Badhaai Do Trailer : समलैंगिक जोडप्यांची प्रेमकहाणी मांडणारा 'बधाई दो' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर झाला प्रदर्शित

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivraj Rakshe Maharashtra Kesari Rada | शिवराज राक्षेचा पराभव, पंचांना लाथ मारली, स्पर्धेत गोंधळABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वासABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Praful Patel & Nana Patole : कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
INDIA Alliance : इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
Mumbai News : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
Embed widget