एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Amruta Khanvilkar, Prasad Oak :  ‘तू जे जे केलंस, त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत...’, अमृता खानविलकरची प्रसाद ओकसाठी खास पोस्ट!

Amruta Khanvilkar : नुकतीच अमृता खानविलकरने प्रसाद ओक याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने प्रसादचे आभार मानले आहेत.

Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांचा ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर हिने ‘चंद्रा’ची भूमिका साकारली आहे. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. नुकतीच अमृता खानविलकरने प्रसाद ओक याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने प्रसादचे आभार मानले आहेत.

‘चंद्रा सांगते एका.. किती वर्णू ग महिमा त्याचा...या एका वाक्यात सगळं आलं.... @oakprasad कादंबरी देण्यापासून ते हे शेवटचं गाणं करण्यापर्यंत... तू जे जे केलंस त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत..... मला स्वतःशी ओळख करून देण्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन....’, असे अमृताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

पाहा पोस्ट :

प्रसाद ओकचीही खास कमेंट

अमृता खानविलकरच्या या पोस्टवर प्रसाद ओकने देखील खास कमेंट केली आहे. ‘गानं ऐकलंय तिचं, नाच पायलाय तिचा, निस्ती चांगली न्हाय... त लैच भारी "कलावंतीन" हाय आमची "चंद्रा". फकस्त नाचातच न्हाय तर अभिनयात बी लैच ताकदीची हाय आमची "चंद्रा", आशीच ऱ्हा "चंद्रा" वानी म्हंजी लोक जवा बी बघत्याल तवा मान ताठ करूनच बघत्याल तुज्याकडं..!!!! लै लै लै म्हंजी लैच पिरेम’, असं म्हणत प्रसादने देखील अमृताचं ‘चंद्रा’ भूमिकेसाठी कौतुक केलं आहे.

'चंद्रमुखी' हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे.

हेही वाचा :

Khatija Rahman : खतीजा रहमानचा निकाह संपन्न! ए.आर.रहमानने लेकीला शुभेच्छा देत शेअर केली खास पोस्ट..

Doctor Strange Twitter Review :  ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ प्रेक्षकांच्या भेटीला, नेटकऱ्यांना कसा वाटला चित्रपट? जाणून घ्या...

KGF 2 Breaks Record: ‘केजीएफ 2’ची बॉक्स ऑफिसवर हवा! ‘RRR’ला मागे टाकत ‘रॉकी भाई’चा नवा रेकॉर्ड!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget