एक्स्प्लोर

दोन दिवसात जागावाटपाचा तिढा सोडवा, अन्यथा 15 उमेदवारांची यादी जाहीर करु : स्वाभिमानी संघटना

तीन जागांची मागणी असताना स्वाभिमानी पक्षाला हातकणंगलेतील एक जागा देण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्वाभिमानी संघटनांने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय दोन दिवसात जागा वाटपासंबंधी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा 15 उमेदवारांची यादी जाहीर करु, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसात जागांचा तिढा सोडवला नाही तर 13 मार्चनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना 15 उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सांगितलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीतील घटक पक्षांच्या जागांचा तिढा सोडवण्यात अपयशी ठरत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काँग्रेस राष्ट्रवादीकडे हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या तीन जागांची मागणी केली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीनेही काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाकडे 22 जागांची मागणी केली आहे. तीन जागांची मागणी असताना स्वाभिमानी पक्षाला हातकणंगलेतील एक जागा देण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी तयार असल्याची माहिती आहे. त्यामुळे स्वाभिमानी संघटनांने नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय दोन दिवसात जागा वाटपासंबंधी भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा 15 उमेदवारांची यादी जाहीर करु, असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत. हातकणंगले, वर्धा, बुलढाणा या तीन जागांची मागणी आम्ही केली आहे. मात्र महाआघाडीबाबत काँग्रेस राष्ट्रवादी गंभीर नसल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. आचारसंहितेची तारीख जवळ येत असताना सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीकडून जागावाटपाचं घोंगडं भिजत ठेवलेलं आहे. भाजप सरकारविरोधात मोठी आघाडी निर्माण व्हावी, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. म्हणून महाआघाडीत यायला आम्ही तयार झालो. परंतु सत्ता परिवर्तानाबाबत काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते गंभीर नसल्याचं प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
कर्जत-भीमाशंकरमधील जंगलात कार घेऊन पोहोचला तरुण, गाडीवरच सह्यांची मोहीम; पोवाडे गात वृक्षतोडीचा विरोध
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
Embed widget