एक्स्प्लोर
निवडणूक बातम्या
निवडणूक

हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
निवडणूक

मुख्यमंत्र्यांच्या विश्वासूची थेट एकनाथ शिंदेंकडे तक्रार, दक्षिण नागपुरात युतीधर्मावर रक्ताचं नातं भारी पडतंय?
निवडणूक

कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
निवडणूक

नाव पायलट पण हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी लँड; सचिन पायलटांना जाना था गोंदिया पोहोचे गडचिरोली
निवडणूक

देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
निवडणूक

त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
निवडणूक

सदा सरवणकर नरेंद्र मोदींना भेटले; मुंबईतील शिवजी पार्कवरील सभेत नेमकं काय घडलं?, पाहा Video
राजकारण

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
निवडणूक

आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
निवडणूक

तुम्ही उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंना आपले प्रतिस्पर्धी मानता का?; एकनाथ शिंदे म्हणाले...
निवडणूक

आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
निवडणूक

छत्रपती संभाजीनगरमध्ये घबाड सापडलं, चेकपोस्टवर 190000000 रुपयांचं सोनं-चांदी जप्त
निवडणूक

रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
निवडणूक

विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
निवडणूक

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना स्वर्गात त्रास देण्याचा काम केलं, शिवराजसिंह चौहान यांची टीका
टेलिव्हिजन

क्षितीज ठाकूर यांच्या मतदारसंघात भरली 'हास्यजत्रा', निवडणुकीच्या प्रचाराला मराठी इंडस्ट्रीतील कलाकार मंडळींची हजेरी
निवडणूक

सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडून घोषणा
निवडणूक

'...तर तुम्हाला चांगली झोप येईल, कधी हॉस्पिटलमध्ये जावे लागणार नाही', पीएम मोदींचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला
निवडणूक

शरद पायाला भिंगरी लावून फिरतोय मी घरात कशी बसू? मला फक्त मुश्रीफला पाडायचंय, सरोज पाटील यांचं बारामतीत आक्रमक भाषण
बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
निवडणूक

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
छत्रपती संभाजी नगर
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement




















