एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2026 Mahayuti Winning Candidate List: शिवसेना आणि राष्ट्रवादीचे 2, भाजपचा 1 उमेदवार बिनविरोध; महायुतीच्या विजयी उमेदवारांची यादी!

Vidhan Parishad Election 2026 Mahayuti Winning Candidate List: राज्यातील पाच ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

Vidhan Parishad Election 2026 Mahayuti Winning Candidate List: राज्यातील पाच ठिकाणी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

Vidhan Parishad Election 2026 Mahayuti Winning Candidate List

1/7
Vidhan Parishad Election 2026 Winning Candidate List:विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्ज माघारीसाठी काल अखेरचा दिवस होता. पाच ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महत्त्वाच्या पक्षांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय. तर उरलेल्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती होणार आहेत. ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपुरात निवडणूक बिनविरोध होणार आहे. या पाचही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विधान परिषदेवर जाणार आहेत.

2/7
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे एकूण 5 उमेदवार बिनविरोध झाले. यामध्ये राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2 आणि भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. कोणकोण बिनविरोध झाले, याची संपूर्ण यादी पाहा....
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे एकूण 5 उमेदवार बिनविरोध झाले. यामध्ये राष्ट्रवादीचे 2, शिवसेनेचे 2 आणि भाजपच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. कोणकोण बिनविरोध झाले, याची संपूर्ण यादी पाहा....
3/7
ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना
ठाणे :रवींद्र फाटक , शिवसेना
4/7
पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस
पुणे: विक्रम काकडे , राष्ट्रवादी काँग्रेस
5/7
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
6/7
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी, भाजप
7/7
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना
यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना

राजकारण फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
रायगडमध्ये दुचाकीची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर भिवंडीत डंपरने चिमुकलीला चिरडले
रायगडमध्ये दुचाकीची ट्रकला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू तर भिवंडीत डंपरने चिमुकलीला चिरडले
Vietnam Boat Capsize : धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
धक्कादायक! भारतीय प्रवाशांची बोट उलटून व्हिएतनाममध्ये 15 पर्यटकांचा मृत्यू, मदतीसाठी हेल्पलाईन जारी
IPL In Australia : ऑस्ट्रेलियात होणार IPL चे सामने? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून BCCI ला मोठी ऑफर; इतिहास घडण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियात होणार IPL चे सामने? क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून BCCI ला मोठी ऑफर; इतिहास घडण्याची शक्यता
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget