एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

इंटरनेटवर व्हिडीओ पाहुन एटीएम मशीन लुटीचा प्रयत्न आग लागल्यानं फसला!

मुलुंडमधील काही तुरुणांनी युट्युब आणि इंटरनेट वर एटीएम मशीन कसे फोडावे याचे व्हिडीओ पाहून एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.मुंलुंड पोलिसांनी पकडलेल्या पाच आरोपींमध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश.

मुलुंड : इंटरनेटमुळे जगभरातील ज्ञान एका क्लिकवर मिळत आहे. मात्र, याचा कोण कसा वापर करील सांगता येत नाही. मुलुंडमधील काही तुरुणांनी युट्युब आणि इंटरनेट वर एटीएम मशीन कसे फोडावे याचे व्हिडीओ पाहून एटीएम लुटण्याचा प्रयत्न केला. पण, एटीएम मशीनला आग लागल्याने घाबलेल्या आरोपींनी तिथून पळा काढला. या आरोपींना काही स्थानिक दक्ष नागरिकांमुळे बेड्या ठोकण्यात मुलुंड पोलिसांना अवघ्या बारा तासात यश आलं. यात चार तरुण आणि एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे.

सलमान समसुद्दीन चौधरी, दुर्गेश रामबिहारी चौबे, शेहजाद रईसुद्दीन खान, अरमान मुस्ताक अहमद आणि एका अल्पवयीन आरोपी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्व भांडुप चे रहिवासी आहे. 22 ऑक्टोबरच्या मध्यरात्री मुलुंडच्या मलबार हिल परिसरात चार जणांना संशयितरित्या फिरत असताना स्थानिकांनी हटकले होते. त्यांच्याकडे गॅस कटर, सिलेंडर अशा संशयास्पद गोष्टी स्थानिकांना सापडल्या होत्या. मात्र, पोलीस येईपर्यंत हे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी नागरिकांनी आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली असता त्यांना इथे असलेले इंडियन बँकेचे एटीएम जळालेल्या स्थितीत आढळले होते. पळून गेलेल्या चार जणांपैकी एकाचा मोबाईल स्थानिकांनी घेतला होता. त्यावरून पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता हा एटीएम लुटण्याचा कट दुर्गेश चौबे याने रचला होता.

औरंगाबादमध्ये ऑनलाईन IPL सट्टा सेंटर पोलिसांकडून उद्ध्वस्त; नोकरी गेल्यानं शिक्षिका करत होत्या कॉल सेंटरवर काम

गॅस कटरने एटीएम मशीन फोडताना आग लागली अन्.. दुर्गेश चौबे याने युट्युब आणि इंटरनेट वर एटीएम मशीन कटरच्या सहायाने कसे फोडावे याचे व्हिडीओ पहिले होते. तो डिलिव्हरी बॉय असल्याने त्याने मुलुंड मधील इंडियन बँकेचे मुलुंड मलबार हिल या निर्मनुष्य ठिकाणी असलेले एटीएम हेरले होते. त्यानंतर त्याने त्याच्या विभागात रहाणाऱ्या इतर चार जणांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचे आमिष देऊन एटीएम मशीन लुटीचा कट रचला. कलर स्प्रे ने एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही बंद करुन एटीएम मशीन गॅस कटरच्या मदतीने फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गॅस कटरमुळे एटीएमला आग लागली आणि मोठा धूर झाला. यामुळे घाबरून या सर्वांनी तिथून पळ काढला होता. मात्र, यातील अल्पवयीन मुलाला स्थानिकांनी हटकले. विचारपूस करत त्याचा मोबाईल स्थानिकांनी घेतला. या मोबाईलच्या मदतीने या सर्वाना पोलिसांनी ताब्यात घेतले अन् या गुन्ह्याचा छडा लागला.

ATM Fraud | एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्यानं अनेकांना गंडा घालणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला बेड्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?Maharashtra Exit Poll 2024 | विधानसभा निवडणुकीचा Exit Poll, कुणाला किती जागा मिळणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget