एक्स्प्लोर

Gold Rate Today : ग्राहकांना सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी! काय आहे 22 कॅरेट सोन्याचा दर?

Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.40 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,810 रूपयांवर आला आहे.

Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर हे सतत अस्थिर होत असतात. ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिना हा सणवारांचा महिना असतो. या निमित्ताने ग्राहकांची बाजारात सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळते. ग्राहकांना सोने खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कारण आज सोन्याचे दर कमी झालेले दिसतायत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.40 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,810 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 57,470 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,493 57,470
पुणे 47,493 57,470
नाशिक  47,493 57,470
नागपूर 47,493 57,470
दिल्ली 47,419 57,370
कोलकाता  47,438 57,400

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Champai Soren : अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Nitin Gadkari : कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांच्या पुतळ्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने, फडणवीस काय म्हणाले?Rajkot Killa Full Rada : राणे Vs ठाकरे समर्थक भिडले, राजकोट किल्ल्यावर काय घडलं?ABP Majha Headlines : 04 PM  : 28 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सKonkan SuperFast : कोकणातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Champai Soren : अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
अशोक चव्हाणानंतर आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या गळाला; आजच मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Nitin Gadkari : कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
पत्नीची माफी मागितली, पासवर्ड आणि बँक डीटेल्स सांगितले; नंतर 15 मजल्यावरून इंजिनिअरने उडी मारून जीव दिला
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात
Chirag Kumar Paswan : एनडीएमध्ये चर्चा होती नितीश कुमार अन् चंद्राबाबंचूी, पण खरी डोकेदुखी पीएम मोदींच्या हनुमानाने वाढवली आहे का?
एनडीएमध्ये चर्चा होती नितीश कुमार अन् चंद्राबाबंचूी, पण खरी डोकेदुखी पीएम मोदींच्या हनुमानाने वाढवली आहे का?
वकील त्यांच्या क्लाएंटकडून टक्केवारीच्या रुपात फी मागणी करू शकत नाही: मुंबई उच्च न्यायालय
वकील त्यांच्या क्लाएंटकडून टक्केवारीच्या रुपात फी मागणी करू शकत नाही: मुंबई उच्च न्यायालय
Sharad Pawar on Shivaji Maharaj Statue : यात कसलं आलं राजकारण? तेव्हा शिवरायांनी हात कलम करण्याचे आदेश दिले होते; शरद पवारांचा हल्लाबोल
यात कसलं आलं राजकारण? तेव्हा शिवरायांनी हात कलम करण्याचे आदेश दिले होते; शरद पवारांचा हल्लाबोल
''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले
''मी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागतो, तुम्हाला शब्द देतो ''; अजित पवारांनी हात जोडले
Embed widget