एक्स्प्लोर
आता 'हे' शेअर पाडणार पैशांचा पाऊस? टाटा आणि अदाणी उद्योग समूहांच्या कंपन्यांचाही समावेश!
Share Market Stock Recommendation : शेअर बाजारात सध्या असे अनेक स्टॉक्स आहेत, जे चांगले रिटर्न्स देत आहेत. अरिहंत कॅपिटल या ब्रोकरेज फर्मने काही चांगले स्टॉक्स सुचवले आहेत.
share market stock recommendations (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

भांडवली बाजाराने आज चांगली सुरवात केली. सोमवारी सत्र सुरु झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये 500 अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टीमध्ये साधारण 0.65 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
2/7

शेअर बाजारातील ही तेजी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्म अरिहंत कॅपिटलने काही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये अदाणी आमि टाटा उद्योग समूहाच्या काही शेअर्सचा समावेश आहे.
Published at : 26 Aug 2024 11:32 AM (IST)
आणखी पाहा























