एक्स्प्लोर

ईडीकडून Myntra विरोधात 1654 कोटींची केस दाखल,  FDI नियमांचा उल्लंघन केल्याचा आरोप 

Myntra : ईडीनं Myntra या ई कॉमर्स कंपनीवर FDI नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली आहे. 

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडीनं फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट कायद्याद्वारे Myntra आणि त्यांच्या इतर आस्थापनांविरोधातत विरोधात 1654 कोटींची केस दाखल केली आहे.  बंगळुरुच्या विभागीय ईडी कार्यलयानं दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार Myntra आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांकडून मल्टी ब्रँड रिटेल ट्रेडिंग हे होलसेल कॅश अँड कॅरी ऑपरेशन्स सुरु होतं. थेट परकीय गुंतवणूक धोरणानुसार सध्या मान्य नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार ईडीनं कंपनीच्या काही कागदपत्रांची आणि वित्तीय रेकॉर्डसची तपासणी सुरु केली आहे. Myntra नं विदेशी फंड्सचा  चुकचा वापर केला की नियम बाजूला ठेवले, याचा शोध घेतला जात आहे. 

Myntra कंपनीची कधी सुरुवात? 

Myntra.com ची सुरुवात  2007 मध्ये झाली होती. त्यावेळी गिफ्टची विक्री केली जात होती.  त्यानंतर कंपनीनं 2011 मध्ये फॅशन आणि लाइफस्टाइल उत्पादनांची विक्री सुरु केली. 2014 मध्ये Myntra ची खरेदी फ्लिपकार्टनं केली. 2015 मध्ये कंपनीनं एप लाँच केलं. Myntra त्यानंतर Jabong.com ला खरेदी करुन देशातील सर्वात मोठा फॅशन प्लॅटफॉर्म बनलं. त्यानंतर Myntra नं     बंगळुरुतील विटवर्क्स या स्टार्टअपची खरेदी केली. 2021 मध्ये लोगो मुळं Myntra कंपनी वादात अडकली होती. नाज एकता पटेलच्या विरोधानंतर कंपनीच्या लोगोत बदल करण्यात आला होता.    

FEMA कायदा काय? 

कोणत्या कंपनीनं किंवा व्यक्तीनं विदेशी पैशांचा चुकीचा वापर करु नये, उदा. मनी लाँड्रिंग किंवा कर चोरी. विदेशी गुंतवणूक किंवा व्यापार सोपा होतो. मात्र, फेमा द्वारे विदेशी पैशांच्या देवाण घेवाणीवर नियंत्रण ठेवलं जातं. या कायद्यानुसार ईडीला विदेशी चलन कायदे किंवा नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याची आणि दंड लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.       

Myntra ची मालकी फ्लिपकार्टकडे

फ्लिपकार्ट Mynra ची पेरेंट कंपनी आहे. 2014 मध्ये फ्लिपकार्टनं  2 हजर कोटी रुपयांना Myntra ची खरेदी केली होती. ज्यावेळी फ्लिपकार्टनं Myntra ची खरेदी केली होती त्यावेळी  त्यांच्याकडे 1000 ब्रँडची 15000 उत्पादनं होतं. फ्लिपकार्टनं Myntra ची रचना बदलली नाही. Myntra आजही स्वतंत्रपणे काम करते.

मिडिया रिपोर्टनुसार Myntra कडे चार कोटी व्यवहार करणारे ग्राहक आहेत. कंपनीचा महसूल 2023 मध्ये 4375 कोटी रुपये होता.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
BMC Election 2026: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
Video: थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्रावर मतदारांची नावे शोधण्यासाठी चक्क भाजपच्या अॅपचा वापर! ठाकरे गटाच्या नेत्याचा व्हिडिओ बाॅम्ब
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
मुंबईत 41 टक्के, कोल्हापुरी, मतदानात सर्वात भारी; राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुठं, किती टक्के मतदान?
Kolhapur Municipal Corporation Election: राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
राज्यात दुपारी साडे तीनपर्यंत कोल्हापुरात उच्चांकी मतदान; 'या' दोन प्रभागात सर्वात चुरशीने मतदान!
BMC Election : बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
बोगस मतदानाची एक तक्रार, शाई पुसून व्हिडीओ केल्यास कारवाई करणार; निवडणूक आयोगाचा इशारा
Embed widget