एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Maharashtra Live Updates: भयावह! मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 32 टक्के वाढ; जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान 269 शेतकरी आत्महत्या
भयावह! मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये 32 टक्के वाढ; जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान 269 शेतकरी आत्महत्या
Rajendra Ghanwat wife Manali Ghanwat: राजेंद्र घनवटांच्या बायकोला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या लोकांनी सांगितलं की, त्यांच्या हातामध्ये.... अंजली दमानियांचा नवा दावा
राजेंद्र घनवटांच्या बायकोला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या लोकांनी सांगितलं की, त्यांच्या हातामध्ये.... अंजली दमानियांचा नवा दावा
Atul Save: मोठी बातमी : आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीत राहायचं ते राहा, अन्यथा जा! अतुल सावे यांचा शिंदेंच्या आमदाराला थेट इशारा
मोठी बातमी : आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीत राहायचं ते राहा, अन्यथा जा! अतुल सावे यांचा शिंदेंच्या आमदाराला थेट इशारा
Jain Temple Mumbai: जैन मंदिरावर कारवाई करणाऱ्या मराठी अधिकाऱ्याच्या बदलीचे तीव्र पडसाद, कर्मचारी संघटना आक्रमक, आयुक्तांना निर्वाणीचा इशारा
जैन मंदिरावर कारवाई करणाऱ्या मराठी अधिकाऱ्याच्या बदलीचे तीव्र पडसाद, कर्मचारी संघटना आक्रमक, आयुक्तांना निर्वाणीचा इशारा
Rajendra Ghanwat wife Death: धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
Gold price: अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, एक लाखाचा टप्पा ओलांडला, जाणून घ्या आजचा दर
अबब! सोन्याच्या भावात सर्वात मोठी उसळी, एक लाखाचा टप्पा ओलांडला, जाणून घ्या आजचा दर
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरेंना सन्मानपूर्वक मातोश्रीवर बोलवण्याच्या हालचाली? त्या बॅनर्समुळे चर्चांना उधाण
राज ठाकरेंना मातोश्रीवर बोलवणार? कार्यकर्त्यांचं बॅनरद्वारे उद्धव ठाकरेंना साकडं!
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकीकरणाला बडव्यांचा विरोध? ठाकरे गटाने दुसरं पाऊलही पुढं टाकलं, पण मनसेच्या नेत्यांचा नेगेटिव्ह सूर
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या एकीकरणाला बडव्यांचा विरोध? ठाकरे गटाने दुसरं पाऊलही पुढं टाकलं, पण....
Devendra Fadnavis on Hindi: हिंदी भाषा का शिकली पाहिजे, मराठी शाळांमध्ये सक्ती का? देवेंद्र फडणवीसांनी शैक्षणिक धोरणाचं कारण उलगडून सांगितलं
हिंदी भाषा का शिकली पाहिजे, मराठी शाळांमध्ये सक्ती का? देवेंद्र फडणवीसांनी शैक्षणिक धोरणाचं कारण उलगडून सांगितलं
Maharashtra Live Updates:अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती! विमानतळावर पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन
Maharashtra Live Updates: अमरावतीकरांची स्वप्नपूर्ती! विमानतळावर पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन
Nashik Satpir dargah violence: नाशिकच्या सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतरचे फोटो समोर आले, आता ती जागा कशी दिसते?
नाशिकच्या सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतरचे फोटो समोर आले, आता ती जागा कशी दिसते?
Gold price: सोन्यामध्ये आत्ताच पैसे गुंतवा, सर्वात मोठी उसळी येणार, डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव किती होणार?
सोन्यामध्ये आत्ताच पैसे गुंतवा, सर्वात मोठी उसळी येणार, डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव किती होणार?
Nagpur Teacher recruitment scam: नोकरीसाठी 35 लाख रुपयांचा रेट, मृत शिक्षकाच्या नावावरही पैसे लाटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिक्षक भरती घोटाळ्याची गंभीर दखल
नोकरीसाठी 35 लाखांचा रेट, मृत शिक्षकाच्या नावावरही पैसे लाटले, फडणवीसांकडून शिक्षक भरती घोटाळ्याची गंभीर दखल
Maharashtra Live Blog Updates: मुंबईकरांना दिलासा; राखीव पाणी साठ्याला राज्य सरकारची मंजुरी
मुंबईकरांना दिलासा; राखीव पाणी साठ्याला राज्य सरकारची मंजुरी
MI Vs DC IPL 2025: मारायचं तर डायरेक्ट टॉपवाल्यालाच... मुंबई इंडियन्सने दिल्लीचा अपराजितपणाचा तोरा एका झटक्यात उतरवला
मारायचं तर डायरेक्ट टॉपवाल्यालाच... मुंबई इंडियन्सने दिल्लीचा अपराजितपणाचा तोरा एका झटक्यात उतरवला
Ambedkar Jayanti 2025: डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 1395 टन धातू खरेदी, 230 फुटांचं थर्माकॉलचं मॉडेल तयार, कसा असणार बाबासाहेबांचा पुतळा?
आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 1395 टन धातू खरेदी, 230 फुटांचं थर्माकॉलचं मॉडेल तयार, कसा असणार बाबासाहेबांचा पुतळा?
Maharashtra Live Updates: अमित शाहांची फडणवीसांसोबतची मुंबईतील बैठक बारगळली
Maharashtra Live Updates: अमित शाहांची फडणवीसांसोबतची मुंबईतील बैठक बारगळली
Donald Trump tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांचं एक पाऊल मागे, टॅरिफच्या यादीतून 'या' वस्तू वगळल्या, भारतावर काय परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांचं एक पाऊल मागे, टॅरिफच्या यादीतून 'या' वस्तू वगळल्या, भारतावर काय परिणाम होणार?
Maharashtra Live Updates: महाराष्ट्रापर्यंत छत्रपतींना सिमीत ठेऊ नका, त्यांची प्रेरणा जग  घेतंय : अमित शाह
महाराष्ट्रापर्यंत छत्रपतींना सिमीत ठेऊ नका, त्यांची प्रेरणा जग घेतंय : अमित शाह
Dhananjay Munde Beed: मुस्लीम बांधवांची गोल टोपी घातली, फोन लावून लोकांचे प्रॉब्लेम सोडवले, जगमित्र कार्यालयात धनुभाऊंचा जनता दरबार
परळीच्या जगमित्र कार्यालयात भरला धनंजय मुंडेंचा जनता दरबार, एका फोनवर लोकांचे प्रॉब्लेम सोडवले
Deenanath Mangeshkar Hospital: मंगेशकर रुग्णालयात भिसेंकडून 10 लाख रुपयांचं डिपॉझिट मागणाऱ्या डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार; सूत्रांची माहिती
मंगेशकर रुग्णालयात 10 लाखांचं डिपॉझिट मागणाऱ्या डॉ. सुश्रुत घैसासांवर कारवाई होणार; सूत्रांची माहिती
Pune Cylinder Blast: पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO
पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO
Maharashtra Live Updates: 2029 साली नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Maharashtra Live Updates: 2029 साली नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Maharashtra Live Updates: आईच्या डोळ्यादेखत अंगावर झाड पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; वर्धातील दुर्दैवी घटना
Maharashtra Live Updates: आईच्या डोळ्यादेखत अंगावर झाड पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; वर्धातील दुर्दैवी घटना
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
Embed widget