एक्स्प्लोर
Pune Cylinder Blast: पुण्यात सिलिंडरचा भीषण स्फोट, दोघांचा मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO
Pune Blast news: पुण्यातील वारजे परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन व्यक्तींचा भाजून मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे पत्र्याची शेड उद्ध्वस्त झाली आहे.
Pune gas Cylinder Blast
1/10

पुण्यातील वारजे परिसरात मंगळवारी मध्यरात्री एका पत्र्याच्या घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.
2/10

या भीषण स्फोटात दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील घटना घडली आहे.
Published at : 09 Apr 2025 09:11 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























