एक्स्प्लोर
Nashik Satpir dargah violence: नाशिकच्या सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतरचे फोटो समोर आले, आता ती जागा कशी दिसते?
Nashik News in Marathi: नाशिकच्या सातपीर दर्ग्याबाहेर जमावाकडून दगडफेक, 31 पोलीस जखमी, 57 संशयितांच्या बाईक हाती लागल्या आहेत. आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
Nashik Crime Satpeer dargah
1/10

नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा मंगळवारी रात्री हटवण्यात आला आहे. पहाटे साडेपाच वाजता या दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ झाला असून आतापर्यंत बहुतांश काम पूर्ण झाले आहे.
2/10

मंगळवारी रात्री एका जमावाने दगडफेक केल्याने याठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Published at : 16 Apr 2025 12:39 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















