एक्स्प्लोर

Rajendra Ghanwat wife Manali Ghanwat: राजेंद्र घनवटांच्या बायकोला ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या लोकांनी सांगितलं की, त्यांच्या हातामध्ये.... अंजली दमानियांचा नवा दावा

Manali Ghanwat Pune News: काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी एक पत्रकार परिषद घेत राजेंद्र घनवट यांचा उल्लेख केला होता. त्यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप

पुणे: राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असणारे राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट (वय 46)  यांचे निधन झाले होते. प्रकृती बिघडल्यामुळे मनाली घनवट (Manali Ghanwat) यांना पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  या घटनेनंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी खळबळजनक आरोप केले होते. मनाली राजेंद्र घनवट (Rajendra Ghanwat) यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ती आत्महत्या असल्याचा संशय अंजली दमानिया यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. 

मला मनाली घनवट यांच्या मृत्यूबाबत काल रात्री उशीरा कळाले. मनाली घनवट या धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असणाऱ्या राज घनवट यांच्या पत्नी आहेत. त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. मनाली घनवट यांचा मृत्यू नैसर्गिक दाखवायचा प्रयत्न होता. पण जेव्हा पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेव्हा जे काही लोक त्यांना घेऊन गेले होते त्यांनी सांगितले की, मनाली घनवट यांच्या हातात गोळ्यांची एक स्ट्रीप होती. या स्ट्रिपमधील काही गोळ्या गायब होत्या, असे त्या लोकांचे म्हणणे होते. त्यामुळे मी मनाली घनवट यांच्या मृत्यूचा तपशील समजल्यावर पोस्टमार्टेमची विनंती केली होती. त्यानुसार मनाली घनवट यांचे पोस्टमार्टेम करण्यात आले असून आता त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याचा रिपोर्ट समोर आल्यानंतर मनाली घनवट यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. 

मंत्री पंकजा मुंडे विरोधात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने आक्रमक

पंकजा मुंडे यांचे जे वक्तव्य होतं, ते मी अतिशय व्यवस्थितपणे ऐकलं. अशी घटना सगळीकडे घडत असतात, मी जालन्याची पालकमंत्री आहे, तिथे देखील अशा घटना घडतात. मानसिक विकृती आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. मला पंकजा मुंडे यांना विनम्रपणे सांगायचं आहे की, अशा घटना ज्या इतर ठिकाणी घडतात, ते गँग वॉर नसते. बीडमध्ये एक नेता आहे, त्याने कराड सारखा माणूस ही सगळी कृत्य करण्यासाठी ठेवला आहे. या कराडचा गँगच्या विरोधात कोणी गेले तर त्याची हत्या होते. अशा घटना सगळीकडे घडत नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

माजी मंत्री धनंजय मुंडे परदेश दौऱ्यावर, केनियाला गेल्याची माहिती!

माजी मंत्री धनंजय मुंडे हे सध्या परदेश दौऱ्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. पुढील आठ दिवस धनंजय मुंडे केनियाला गेल्याची सूत्रांची माहिती. सोमवारी रात्री उशिरा कुटुंबासह मुंडे परदेश दौऱ्यावर रवाना झाले.

आणखी वाचा

धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: 'बारामतीलाच जिल्हा करून टाकला यावरून कळतं डीजीसीए किती गंभीर' रोहित पवारांचा अजितदादांचा विमान अपघातावर थेट आरोप
'बारामतीलाच जिल्हा करून टाकला यावरून कळतं डीजीसीए किती गंभीर' रोहित पवारांचा अजितदादांचा विमान अपघातावर थेट आरोप
Rajya Sabha Election 2026: भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 4 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?
Rajya Sabha Election 2026 BJP Maharashtra Candidate List मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
मोठी बातमी: राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह कुणाला संधी?
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड
Maharashtra Budget Session 2026: विमान डाव्या नव्हे उजव्या बाजूला झुकलं; रोहित पवारांकडून व्हिडीओ दाखवून DGCA च्या अहवालाची चिरफाड

व्हिडीओ

Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Vijay Wadettiwar: राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे राज्यसभेची जागा आम्हाला, तर विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंना मिळावी; विजय वडेट्टीवारांनी सांगितली 'मन कि बात', म्हणाले....
Embed widget