एक्स्प्लोर
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

Monsoon Rain Updates: आनंदाची बातमी! मान्सून भारताच्या जवळ पोहोचला, केरळमध्ये 'या' तारखेला दाखल होणार
आनंदाची बातमी! मान्सून भारताच्या जवळ पोहोचला, केरळमध्ये 'या' तारखेला दाखल होणार
Chhagan Bhujbal in Maharashtra Cabinet: छगन भुजबळांना कोणत्या कारणांमुळे मंत्रिमंडळात घ्यावं लागलं? भुजबळ फॅक्टरमुळे नेमकं काय साध्य होणार?
छगन भुजबळांना कोणत्या कारणांमुळे मंत्रिमंडळात घ्यावं लागलं? भुजबळ फॅक्टरमुळे नेमकं काय साध्य होणार?
Chhagan Bhujbal oath taking ceremony: एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी... छगन भुजबळांचे 'ते' शब्द खरे ठरले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान
एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी... छगन भुजबळांचे 'ते' शब्द खरे ठरले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान
Chhagan Bhujbal oath taking ceremony: छगन भुजबळांना मंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी फक्त एका ओळीचा मेसेज आला, पडद्यामागे नक्की काय घडलं?
छगन भुजबळांना मंत्रि‍पदाच्या शपथविधीसाठी फक्त एका ओळीचा मेसेज आला, पडद्यामागे नक्की काय घडलं?
Prakash Ambedkar & PM Modi: मोदी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठेत, तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय? प्रकाश आंबेडकरांचा खरमरीत सवाल
मोदी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठेत, तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय? प्रकाश आंबेडकरांचा खरमरीत सवाल
PM Modi & Amit Thackeray: आपला विजय झालेला नाही, शस्त्रसंधी झालीय, भारतीय जवानांच्या प्राणत्यागानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा; अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र
आपला विजय झालेला नाही, शस्त्रसंधी झालीय; जल्लोष मनाला वेदना देणारा; अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र
Ratnagiri Jagbudi River Accident: मीरा-भाईंदरचे पराडकर-मोरे कुटुंबीय अंत्यविधीसाठी कोकणात जाताना घात झाला, जगबुडी नदीच्या पुलावर आक्रित घडलं
मीरा-भाईंदरचे पराडकर-मोरे कुटुंबीय अंत्यविधीसाठी कोकणात जाताना घात झाला, जगबुडी नदीच्या पुलावर आक्रित घडलं
LIVE Updates: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर लष्कराची स्पष्टोक्ती, म्हणाले, 'युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच, अफवांकडे लक्ष देऊ नका...',  
LIVE Updates: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर लष्कराची स्पष्टोक्ती, म्हणाले, 'युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच, अफवांकडे लक्ष देऊ नका...',  
Hyderabad Fire:  हैदराबादमध्ये अग्नितांडव, चारमिनारजवळच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबादमध्ये अग्नितांडव, चारमिनारजवळच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू
Solapur Fire: सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीत भीषण आग, तीन कामगारांचा होरपळून मृत्यू
Pimpri Chinchwad News: इंद्रायणीच्या प्रवाहातील 36 बंगल्यावर बुलडोझर चालले, कोट्यवधींचे अलिशान बंगले पत्त्यासारखे कोसळले
इंद्रायणीच्या पूररेषेत गाझापट्टीसारखं भयाण दृश्य, अलिशान बंगले बुलडोझरचा फटका बसताच पत्त्यासारखे कोसळले
Live Blog Updates: दहशतवाद्यांनी आमच्या माथ्यावर वार केला आम्ही त्यांची छाती फोडली; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा
दहशतवाद्यांनी आमच्या माथ्यावर वार केला आम्ही त्यांची छाती फोडली; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा
चुकून पाकिस्तानात गेलेला जवान परतला, पाकिस्तानने कोणत्या नियमाने BSF जवानाला परत पाठवलं?
पाकिस्तानला BSF जवानाला भारतात परत का पाठवावं लागलं, नियम काय सांगतो?
India Pakistan: चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 22 दिवसांनी पाकने सोडलं, अटारी बॉर्डरवरुन पी के शॉ परतले!
मोठी बातमी : चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 22 दिवसांनी पाकने सोडलं, अटारी बॉर्डरवरुन पी के शॉ परतले!
India Pakistan War: पाकिस्तानी सैनिक जेएफ-17 विमान उडवणार तितक्याच भारताचं रॉकेट एअरबेसवर आदळलं, पाकच्या 11 सैनिकांचा खात्मा
पाकिस्तानचं जेएफ-17 विमान उडणार तितक्याच भारताचं रॉकेट एअरबेसवर आदळलं, पाकच्या 11 सैनिकांचा खात्मा
India Pakistan War: काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोन शिरले, भारतीय सैन्याने हवेतच उडवले? आकाशात लाल प्रकाश अन् स्फोट
काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोन शिरले, भारतीय सैन्याने हवेतच उडवले? आकाशात लाल प्रकाश अन् स्फोट
India Pakistan War Rafale jet: पाकिस्तानने भारताचं राफेल विमान पाडलं का, सगळे पायलट सुखरुप आहेत का? एअर मार्शल ए.के. भारती काय म्हणाले?
पाकिस्तानने भारताचं अत्याधुनिक राफेल विमान पाडलं का? एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले...
India Pakistan War: पाकिस्तानी हारे तो पलटके एक बार फिर आता है.... शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर 'लक्ष्य'मधील डायलॉगचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानी हारे तो पलटके एक बार फिर आता है.... शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर 'लक्ष्य'मधील डायलॉगचा व्हिडीओ व्हायरल
India Pakistan War: पाकिस्तानच्या बॉर्डरवरील हालचाली अचानक वाढल्या, सैनिकांची मोठी जमवाजमव, भारतीय सैन्याचा महत्त्वाचा निर्णय
पाकिस्तानच्या बॉर्डरवरील हालचाली अचानक वाढल्या, सैनिकांची मोठी जमवाजमव, भारतीय सैन्याचा महत्त्वाचा निर्णय
India Pakistan War: आधी वायूदल अन् नौदल आता भारताच्या आर्टिलरी फोर्सचा पराक्रम, बॉर्डरवरील पाकड्यांचे बंकर्स उडवून टाकले, अनेक सैनिकही ठार
आधी वायूदल अन् नौदल आता भारताच्या आर्टिलरी फोर्सचा पराक्रम, बॉर्डरवरील पाकड्यांचे बंकर्स उडवून टाकले, अनेक सैनिकही ठार
India Pakistan War: रात्री जिरली नाही पाकिस्तानने सकाळी पुन्हा हल्ला चढवला, भारतीय सैन्यानं पुन्हा पोतं भरुन धूळ चारली
रात्री जिरली नाही पाकिस्तानने सकाळी पुन्हा हल्ला चढवला, भारतीय सैन्यानं पुन्हा पोतं भरुन धूळ चारली
India Pakistan War: भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले, जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी करुन दाखवली
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे 50 ड्रोन्स पाडले, जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी करुन दाखवली
India Pakistan War LIVE: भारताने प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचं कंबरडं मोडलं, लाहोर-इस्लामाबादेत स्फोट; कराची बंद उद्ध्वस्त
भारताने रात्रभर हवाई हल्ल्याने पाकिस्तानला भाजून काढलं, कराची बंद उद्ध्वस्त, पाकड्यांचं कंबरडं मोडलं
Indian army attack on Pakistan: भारतीय सैन्याने फक्त 3 तासांत पाकिस्तानचा चेहरामोहरा बदलला, लष्करप्रमुखाला बेड्या, पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
भारतीय सैन्याने फक्त 3 तासांत पाकिस्तानचा चेहरामोहरा बदलला, लष्करप्रमुखाला बेड्या, पंतप्रधानांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट  मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
Embed widget