एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal oath taking ceremony: एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी... छगन भुजबळांचे 'ते' शब्द खरे ठरले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान

Chhagan Bhujbal oath taking ceremony: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज सकाळी 10 वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्याकडे धनंजय मुंडेंकडील अन्न न नागरी पुरवठा खाते दिले जाईल.

Chhagan Bhujbal oath taking ceremony

1/11
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या राजभवनात आज (मंगळवारी) सकाळी शपथविधीचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार असून यावेळी छगन भुजबळ हे आपल्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

2/11
महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. तेव्हापासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून काहीसे अंतर आणि अबोला राखून होते.

3/11
मात्र, अनेक राजकीय चढउतार पाहिलेल्या आणि विजिगीषू वृत्तीच्या छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपद मिळवून दाखवले आहे. यानिमित्ताने छगन भुजबळांची महाराष्ट्राच्या राजकारणातील अपरिहार्यता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

4/11
लोकांमधील नेता, फर्डा वक्ता आणि राज्यातील प्रमुख ओबसी नेते या छगन भुजबळ यांच्या जमेच्या गोष्टी ठरल्या आहेत.

5/11
दरम्यानच्या काळात राज्य आणि देशपातळीवरील अनेक घडामोडींमुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रि‍पदाचा विषयही राजकीय वर्तुळाच्या विस्मरणात गेला होता. खुद्द छगन भुजबळ यांनीच मंत्रि‍पद न मिळाल्याबाबत अधुनमधून नाराजी व्यक्त करण्यापलीकडे ठोस काहीतरी घडेल, ही आशा सोडून दिली होती. मात्र, सोमवारी रात्री महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार, हे निश्चित झाले.

6/11
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला दूर ठेवल्याने मोठा राजकीय फटका बसू शकतो. त्यामुळेच अजित पवार आणि महायुती सरकारची सूत्रे हलवणाऱ्या नेत्यांनी योग्यवेळी छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याची चर्चा आता रंगली आहे

7/11
image छगन भुजबळ हे सध्या 77 वर्षांचे आहेत. ते महाराष्ट्राच्या गेल्या चार-पाच दशकांच्या राजकारणातील घडामोडींचे साक्षीदार आणि भागीदार राहिले आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यात महायुती सरकारचा शपथविधी संपन्न झाला तेव्हा छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

8/11
छगन भुजबळ यांनी बेधडकपणे राष्ट्रावादी काँग्रेसचे नेतृत्त्व करणाऱ्या अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना सुनावायला मागेपुढे पाहिले नव्हते. राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वानेही छगन भुजबळ इतकी थेटपणे टीका करत असताना सबुरी आणि नरमाईचे धोरण अवलंबिले होते.

9/11
छगन भुजबळ हे सध्या 77 वर्षांचे आहेत. ते महाराष्ट्राच्या गेल्या चार-पाच दशकांच्या राजकारणातील घडामोडींचे साक्षीदार आणि भागीदार राहिले आहेत.

10/11
छगन भुजबळ हे मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मंत्रिपदाची शपथ घेतील,  असे सांगितले जात आहे.

11/11
मेरे बारे मे कोई राय ना बनाना गालिब... एक ऐसा दौर आएगा, मेरा वक्त भी बदलेगा तेरी राय भी बदलेगी.छगन भुजबळांचे ते शब्द खरे झाले, मंत्रिमंडळात पुन्हा ऐटीत विराजमान

राजकारण फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
Ahilyanagar Leopard: 15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Remaining Purse: केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
केकेआरकडे 64 कोटी, तर मुंबईकडे 3 कोटी रुपयेही नाही; कोणाकडे किती रुपये शिल्लक?, 10 संघांची A टू Z माहिती
Ahilyanagar Leopard: 15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
15 दिवसात दोन जणांना बळी घेणारा बिबट्या अखेर ठार, वन विभागाला मोठं यश; अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री थरार
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला

नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या

Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट

Embed widget