LIVE Updates: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर लष्कराची स्पष्टोक्ती, म्हणाले, 'युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच, अफवांकडे लक्ष देऊ नका...',
Maharashtra Live Blog updates in Marathi: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा. लेटेस्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर.

Background
Todays breaking news in Marathi: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि अपडेटस्. मराठी ब्रेकिंग न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा. 22 मे रोजी कर्नाटक जवळ अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १९ मे ते २५ मे दरम्यान पावसाचा जोर वाढणार. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. दरम्यान, काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १७ ते २० मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस. विदर्भातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. आज DGMO स्तरावरील चर्चेबाबतही लष्कराने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली शिवराज दिवटे याची भेट; धनंजय देशमुख यांचीही उपस्थिती
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतली शिवराज दिवटे याची अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात भेट
शिवराज दिवटे याला परळी येथे दोन दिवसांपूर्वी झाली होती मारहाण जखमी असलेल्या शिवराज दिवटेवर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत
दिवटे याची भेट घेऊन ते त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते
भेटीदरम्याना शिवराज दिवटे यांच्या कुटुबीयाशी जरांगे पाटील यांनी केली चर्चा
धनंजय देशमुख देखील यावेळी उपस्थित होते
आज सकाळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील शिवराज दिवटे याची भेट घेतली होती आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे दिवटे याची भेट घेतली