Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

मोठी बातमी: अंतरवाली सराटी अन् वडीगोद्रीच्या वेशीवर पोलीस बंदोबस्त वाढवला, हालचालींना वेग, OSD आणि जरांगेंचं काय ठरलं?
..तर तीन लाख ट्रक गुलालाने फडणवीसांचा बंगला रंगवून टाकतो, ओसएडींना मनोज जरांगे काय काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांनी अखेर चर्चेचं दार उघडलं, ओएसडी मनोज जरांगेच्या भेटीला, बैठकीत काय घडलं?
डोंबिवलीत गणपतीच्या एक दिवस आधी मूर्तीकार फरार, लोकांनी दिसेल ती मूर्ती उचलून घरी नेली
Maharashtra Live: सरकार काय सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस तुमचं करिअर उद्ध्वस्त झालंयच, आता नरेंद्र मोदींना डाग लागून देऊ नका; मनोज जरांगेंचा इशारा
देवेंद्र फडणवीसांनी सगळे दोर कापले, राज ठाकरेंबाबत महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
Konkan Railway Ganpati: कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी, 24 तास आधीपासून रांगा
Raigad Boat Mishap Drown: उरणच्या खोल समुद्रात मच्छिमारांची बोट बुडाली, नौदलाची बचाव मोहीम
पत्रकार परिषद सुरु असताना राज ठाकरेंनी अचानक हाक मारली, ए पिल्लू....इकडे ये!
घरात उंदीर झाले तर आपण गणपतीचं वाहन म्हणून ठेवतो का, मग जैनांना कबुतरांचं.... राज ठाकरेंचं कबुतरखान्यावर सडेतोड भाष्य
लिटमस टेस्टमध्ये फेल होताच राज ठाकरे फडणवीसांच्या बंगल्यावर भेटीला, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया
तुम्हाला लाजा वाटत नाहीत का रे, येडेच आहेत घाण करतात; अजित पवारांनी सर्वांदेखत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला सुनावलं
मुंबईनंतर पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं
Mumbai Rains Live: मुंबईत पावसाची विश्रांती, लोकल ट्रेनची वाहतूक पूर्वपदावर, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट कायम
ठाकरेंना कसं हरवलं, देवेंद्र फडणवीसांची मदत कशी झाली, शशांक राव यांनी BEST निवडणुकीच्या यशाची इनसाईड स्टोरी सांगितली!
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? 'या' गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला
मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही मोठा पाऊस, संध्याकाळपर्यंत पाऊस सुरुच राहिला तर... मुख्यमंत्री फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा
मिठी नदीने धाकधूक वाढवली, कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
कुर्ल्यात रस्त्यावर पाच फूट पाणी, एलबीएस रोड बंद; मिठी नदीने धोकादायक पातळी गाठल्याने एनडीआरएफ दाखल
मुंबईत काळाकुट्ट अंधार अन् तुफान पाऊस, लोकल ट्रेनच्या प्रवाशांना फटका, ट्रॅकवरुन पायपीट
मुंबईत रेल्वे ट्रॅ्कवर पाणी भरलं, मध्य रेल्वेच्या गाड्या 40 मिनिटं उशीरा, हार्बर आणि वेस्टर्न रेल्वेची परिस्थिती काय?
मुंबईकरांनो सावधान, घराबाहेर पडताना विचार करा, पुढील चार तास अतिवृष्टी होणार, हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट
मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वे अर्धा तास लेट, हार्बर अन् ट्रान्स हार्बरची परिस्थिती काय?
Sponsored Links by Taboola