एक्स्प्लोर
Raj Thackeray Dog in Press conference: पत्रकार परिषद सुरु असताना राज ठाकरेंनी अचानक हाक मारली, ए पिल्लू....इकडे ये!
Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकारपरिषदेत बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालावर भाष्य केले. राज यांची पत्रकार परिषद सुरु असताना अचानक त्यांचा कुत्रा तिकडे आला.
Raj Thackeray Press conference
1/8

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एक मजेशीर प्रसंग घडला.
2/8

राज ठाकरे पत्रकारांशी बोलत असताना अचानक त्यांच्या पाळीव कुत्रा त्याठिकाणी आला. त्याला पाहून उपस्थितांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
Published at : 21 Aug 2025 01:46 PM (IST)
आणखी पाहा























