Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

मुंबईत पाऊस थांबेनाच, रस्त्यांवर गुडघाभर पाणी, शाळांना सुट्टी जाहीर, BMC अलर्ट मोडवर
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यात भल्यामोठ्या मगरीचा मुक्तसंचार, मुसळधार पावसामुळे....
बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, 24 तासांपूर्वी EOW कडून संचालकांना नोटीस, ब्रँड ठाकरेची जादू चालणार?
Maharashtra Live Updates: मुंबईत पावसाचा कहर, पाच वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, राज्यात सहा जणांचा बळी
संदीप, दहीहंडी तूच फोडायची... अविनाश जाधव शोधत बसले, जय जवानने 10 थर लावल्यानंतर काय-काय घडलं?
जय जवानच्या पोरांनी अविनाश जाधवांना खांद्यावर घेत गुलाल उधळला, म्हणाले, 'बापाची हॅटट्रिक, सातबारा पण आपलाच'
ठाण्यात जय जवानने खरंच 10 थर रचले का? पूर्वेश सरनाईकांचा डाऊट, म्हणाले, थोडक्यात हुकलं, पण प्रताप सरनाईक साहब का दिल बहोत बडा है!
जय जवानने 10 थरांची हॅटट्रिक मारली, राजकीय गांडुळांना माती दाखवली, मनसेची सरनाईक पितापुत्रांवर टीका
कोकण नगरने 10 थर लावताच प्रताप सरनाईंकाचा जय जवानला टोमणा, म्हणाले,'काही गोविंदा पथकांना वाटतं आमचा विश्वविक्रम कोणीच मोडणार नाही'
सबसे कातील गौतमी पाटील! गौतमीने स्टेजवर पाऊल ठेवताच सुर्वेंच्या दहीहंडीत सगळे बेभान
विश्वविक्रमी 10 थर, कोकण नगर गोविंदा पथकाने जय जवानचा विक्रम मोडला!
Live: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
मुंबईतल्या दोन मंडळांनी सकाळीच 9 थर लावले, जय जवानचे चार एक्के लागले, पण उतरताना पाय सटकला अन्...
साखरझोपेत असणारं मिश्रा कुटुंब दरडीखाली गाडलं गेलं, विक्रोळी पार्कसाईटमधील भयावह दृश्यं
मुंबईच्या विक्रोळीत दरड कोसळली, मिश्रा कुटुंबीय झोपेतच ढिगाऱ्याखाली गाडले गेले, दोघांचा मृत्यू
Maharashtra Live: कबुतरखाना येथे मराठी एकीकरण समितीच्या वतीने आज आंदोलन; परिसराला छावणीचे स्वरुप
'पोलिसांनी मला मारहाण केलेय, मराठी माणसाचं रक्त काढलं'; मराठी एकीकरण समितीच्या गोवर्धन देशमुखांना पोलिसांनी पकडलं
शिवाजी महाराज अन् त्यांचे मावळे वरणभात, तूप खाऊन युद्ध लढत नव्हते, ते मांसाहार करायचे; मांसाहार बंदीवरुन संजय राऊत कडाडले
दादर कबुतरखान्याबाहेर पोलिसांची तगडी फिल्डिंग, मराठी एकीकरण समितीला नोटीसा, आता काय घडणार?
मुंबईत स्वस्तात दुकानं विकत घेण्याची सुवर्णसंधी, म्हाडा ई-लिलावाबाबत महत्त्वाची अपडेट, कधी आणि कुठे अर्ज कराल?
पोटातली नस अन् छातीची हाडं तुटेपर्यंत मारलं; गोरेगावमध्ये बायकोने बॉयफ्रेंडला सांगून नवऱ्याचा काटा काढला
मुख्यमंत्री महोदय, खुन्यांना वाचवून न्यायाचा मुडदा पाडू नका; सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन रोहित पवारांचं टीकास्त्र
दहीहंडीच्या सरावावेळी सहाव्या थरावरुन पडून बालगोविंदाचा मृत्यू, आईचा गोविंदा मंडळाच्या अध्यक्षावर आरोप
Maharashtra Live blog: मुंबईतील मराठा आंदोलनासाठी धाराशिवमध्ये 10 हजार गाड्यांचे बुकिंग
Sponsored Links by Taboola