एक्स्प्लोर
Mumbai Heavy Rain: कुर्ल्यात रस्त्यावर पाच फूट पाणी, एलबीएस रोड बंद; मिठी नदीने धोकादायक पातळी गाठल्याने एनडीआरएफ दाखल
Mumbai Heavy Rain: मुंबईत मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पालिकेने फ्लड गेटस बंद केले आहेत.
Mumbai Rain news
1/11

मुंबईतील एलबीएस मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, कुर्ल्यात 5 फूट पाणी साचले आहे.
2/11

रस्त्यावर पाणी साचल्याने एलबीएस मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
3/11

एलबीएस रोडवर मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. कार पाण्याखाली गेली आहे.
4/11

एलबीएस मार्गावर बेस्ट बसचा जवळपास अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे.
5/11

मुंबईतील एलबीएस रोडवरील वाहतूक ठप्प
6/11

एलबीएस रोडवर पाणी साचले
7/11

नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
8/11

मिठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने एलबीएस रोडच्या परिसरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
9/11

मिठी नदीने 4.9 मीटरची पातळी गाठली आहे.
10/11

मिठी नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होईल. त्यासाठी एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
11/11

मिठी नदीच्याजवळ धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर सुरक्षित स्थळी आवश्यकता वाटली तर नागरिकांना शिफ्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
Published at : 19 Aug 2025 12:16 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























