Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते, जर तुमच्यात थोडाही स्वाभिमान, अभिमान शिल्लक असेल तर...
इंडिया आघाडीला रोखायला पोलीस अन् निमलष्करी दलाचा कडेकोट बंदोबस्त; पण अखिलेश यादवांनी डाव साधलाच, डोळा चुकवून बॅरिकेटवर चढले अन्..
दादर कबुतरखान्यासाठी अडून बसणाऱ्या जैन समुदायाला आता मराठी एकीकरण समिती प्रत्युत्तर देणार, आंदोलनाचा इशारा
आधी चित्रा वाघला विचारा की.... जैन मुनी चित्रा वाघ, कायंदेंवर संतापले, दातओठ खात म्हणाले...
गरज पडल्यास शस्त्रंही उचलू, आमच्या धर्माविरोधात जाणार असाल तर न्यायालयाला मानत नाही; जैन मुनींची धमकी
Maharashtra Live blog: ऑक्टोबर महिन्यात राज्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन, एकनाथ शिंदेंची घोषणा
कबुतरांची पिसं आणि घाणीला कंटाळलात, मग हे पाच उपाय करा, कबुतरं आसपासही फिरकणार नाहीत
Maharashtra Live blog: ऑक्टोबर महिन्यात राज्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन, एकनाथ शिंदेंची घोषणा
Maharashtra Live Blog: कोर्टाच्या आदेशापर्यंत कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही, आंदोलनानंतर BMC ची रोखठोक भूमिका
रोहित पवार तातडीने दादर कबुतरखान्यात जैनधर्मीयांच्या भेटीला, म्हणाले, 'धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे'
गुजरातच्या पतंग महोत्सवात मांजाने मान कापून पक्षी मरतात, तेव्हा तुमचा धर्म कुठे जातो; मनीषा कायंदेंचा जैनधर्मीयांना सडेतोड सवाल
Dadar Kabutar khana: दादर कबुतरखान्याबाहेर जैन समाज प्रचंड आक्रमक, मनसेची पहिली प्रतिक्रिया
भाजपशी कनेक्शन असणाऱ्या आरती साठे मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी, रोहित पवारांनी 'ती' क्रोनोलॉजी उलगडून सांगितली
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'कबुतरखाने अचानक बंद करणे योग्य नाही'; कबुतरांना खाणं देण्याची जबाबदारीही बीएमसीलाच दिली
कबुतरखान्यांवरील कारवाईने गुजराती-जैन समाज नाराज, मंगलप्रभात लोढांनीही शड्डू ठोकला, फडणवीसांनी बोलावली बैठक
Maharashtra Live blog: INDIA आघाडीच्या बैठकीच्या अनुषंगाने राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर पहाटे भीषण अपघात, डिव्हायडरला ठोकून कार पलटी
Maharashtra Live blog: सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी अखेर पोलिसांत गुन्हा दाखल; सीआयडी करणार तपास
मोदी-शाहांच्या गुजरात प्रेमावर राज ठाकरे बरसले, उद्योगधंदे गुजरातला नेल्याचा आरोप, जनसुरक्षा कायद्यावरही टीकास्त्र
रोहिणी खडसे शरद पवारांना भेटून बाहेर पडल्या, प्रांजल खेवलकरांच्या जामीन अर्जाबाबत महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या...
कदम, परब, देशमुख अन बांदिवडेकर... बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, 34 व्या मजल्यावरुन खतरनाक व्ह्यू
Maharashtra Live blog: बदलापूर ते कर्जत मार्गावर लोकलसेवा ठप्प; तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विस्कळीत
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महायुती सरकारला झटका, प्रकाश आंबेडकर ट्विट करुन म्हणाले...
तोंडाभोवती प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळली, तोंडात गॅसची नळी पकडली अन्.... CA तरुणाचं टोकाचं पाऊल
Sponsored Links by Taboola