Maharashtra Live Blog Updates: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी एकाच वेळी बीकेसीतल्या एकाच हॉटेलमध्ये असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. वांद्र्यामधील सोफिटेल हॉटेलमध्ये दोन्ही नेते संध्याकाळी सहा-सात वाजल्यापासून उपस्थित होते. मात्र देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. या घडामोडींसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
जे तुम्ही घाण पसरवली आहे त्याचे उत्तर तुमच्याकडे नाही, करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा
करून मुंडे बाईट पॉईंटर
धनंजय मुंडे तुम्ही सहा महिना गप्प बसलात डोळ्यावर चष्मा घातला
कारण आज लोकांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नाही आहे
जे तुम्ही घाण पसरवली आहे त्याचे उत्तर तुमच्याकडे नाही
डोळा समोर घेऊन जनता मध्ये जाण्याचे तुमची लायकी
तुम्ही सांगता जिल्हाच्या बदनामी करू नका जिल्हाची बदनामी तुमच्या कारणामुळे झाली आहे
लोकांच्या मर्डर लोकांवर अत्याचार करणे महादेव मुंडे मर्डर प्रकरणे संतोष देशमुख हत्या स्वतःची बायको च्या गाडीमध्ये रेप करणे जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये मारहाण करणे तुमचे कार्यकर्ते चुकीचे काम करत आहेत
या सर्व गोष्टीला तुम्ही पाठिंबा देता आज पण हे सर्व चालू आहे
म्हणतो आज लोहा आहे खरंच तू लोहा आहे लोह्याला कोणी संपू शकत नाही पण लोह्याला लागलेला जंक स्वतः संपून देतो...
भाजप प्रणित सरकार बेशरम, नालायक आणि बधिर, कृषिमंत्री कोकाटेंवरून नाना पटोले म्हणाले...
भंडारा : नाना पटोले ऑन कृषिमंत्री कोकाटे
---------------------------------------------
भाजप प्रणित सरकार बेशरम, नालायक आणि बधिर
सरकारला पायउतार करण्यासाठी जनता आणि शेतकऱ्यांनी मोट बांधली पाहिजे
कृषी मंत्र्यांच्या सभागृहातील वर्तनावरून नाना पटोलेंचं भाजप सरकारवर ताशेरे
Anchor : कृषिमंत्री कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर जंगली रमी ॲपवर गेम खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला. कृषिमंत्र्यांच्या अशा वर्तनावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपप्रणित राज्य सरकारवर चांगलेचं ताशेरे ओढले. जेव्हा जेव्हा सभागृहात शेतकऱ्यांचा मुदद्दा उपस्थित करण्यात आला, तेव्हा तेव्हा कृषिमंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. आणि ज्या वेळेस उपस्थित झाले तर ते रमी खेळण्यात व्यस्त असल्याचं त्या व्हिडिओवरून दिसत आहेत. त्यामुळं भाजपचं सरकार बेशरम, नालायक असून ते बधिर झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पाटोले यांनी केलाय. या सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी आता जनता आणि शेतकऱ्यांनीच मोट बांधली पाहिजे, असा रोष नाना पटोले यांनी व्यक्त केलाय.
Byte 1 : नाना पटोले
Byte मुद्दे
# बेशरम आणि नालायक सरकार आहे. बधिर झालेलं हे सरकार आहे.
# मोदींना शेतकऱ्यांचा बाप म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला.
# शेतकऱ्यांचा बाप मोदी होऊ शकत नाही, शेतकरी तुमचा बाप होऊ शकतो.
# कृषिमंत्र्यांच्या राजीनामा मागणार नाही, त्यात वेळ घालविण्यापेक्षा आता जनता आणि शेतकऱ्यांनीच मोट बांधली पाहिजे.
# या सरकारला पायउतार करण्यासाठी जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे























