एक्स्प्लोर
महेश गलांडे

महेश गलांडे

महेश गलांडे हे पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 14 वर्षांपासून कार्यरत असून डिजिटल इंडस्ट्रीतील 12 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. एकेकाळी गिरणगाव आणि सध्या ज्वारीचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातून ते येतात, श्री भगवतांची बार्शी, म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध आहे. ग्रामीण महाराष्ट्राची ओळख, शेती-मातीचे प्रश्न त्यांना अवगत आहेत.

याशिवाय, गिरणी कामगार कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने कामगारांचे प्रश्न, मोर्चे, आंदोलन, सामाजिक विषयाची जाण आहे. आपल्या पत्रकारितेच्या कारकि‍र्दीत आत्तापर्यंत 3 लोकसभा आणि 3 विधानसभा निवडणुकांचं कव्हरेज करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यामुळे, ग्रामपंचायत ते संसदपर्यंतच्या निवडणुकांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा अनुभवाधारित अभ्यास आहे. 

सोलापूर विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून बार्शी ते मुंबई, व्हाया हैदराबाद असा त्यांचा पत्रकारितेतील प्रवास राहिला आहे. फॅक्सद्वारे बातमी पाठवणे ते डिजिटलपर्यंतचा बदल अनुभवला. यापूर्वी लोकमतमध्ये त्यांना लोकमत अचिव्हर्स अवॉर्डनेही सन्मानित केलं आहे. ह्युमन इंटरेस्टिंग स्टोरी, शेतकऱ्यांचे प्रश्न, राजकीय विश्लेषणात्मक बातम्यांची त्यांना चांगली समज आहे.

मीडियातील नाविन्यता, अपडेट्सबद्दल ते जागरुक असतात, AI तंत्रज्ञानाबाबतही ते अपडेट राहतात. सद्यस्थितीत ते एबीपी माझामध्ये डेप्युटी प्रोड्यूसर पदावर कार्यरत असून वेबसाईटवरील बातम्यांसह सोशल मीडियाचंही काम पाहतात.

Read More

टॉप स्टोरीज फ्रॉम महेश गलांडे

अब आयेगा मजा... संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; थेट मुख्यमंत्री शिंदेंकडून कायदेशीर नोटीस, खासदार म्हणाले...

बृजभूषणसिंहांच्या मुलाच्या ताफ्यातील फॉर्च्युनरने तिघांना चिरडले; 2 मुलांचा मृत्यू, भीषण दुर्घनटेनंतर संताप

Narendra Modi: निकालादिवशी माझ्या खोलीत कोणालाही एंट्री नसते; मोदींनी सांगितला 2002 मधील निवडणुकीचा किस्सा
निकालादिवशी माझ्या खोलीत कोणालाही एंट्री नसते; मोदींनी सांगितला 2002 मधील निवडणुकीचा किस्सा
प.बंगाल सरकारने पाठवलेल्या सूचीतील 37 पैकी 35 जाती मुस्लीम, केवळ 2 हिंदू; मागासवर्ग आयोग म्हणाले...

ना युपी, ना महाराष्ट्र, ना गुजरात; पंतप्रधान मोदींचा 'या' वेगळ्याच राज्यात भाजपच्या मोठ्या विजयाचा दावा

गुरमीत राम रहिमला मोठा दिलासा; हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द

रामदास आठवलेंचा शिक्षणमंत्री केसरकरांना फोन अन् 'मनुस्मृती'च्या चर्चेला फुल्ल स्टॉप !

तुम्हीच अग्रवालला वाचवण्यासाठी CP ना फोन केला का?; अजित पवार म्हणाले, दोषी असेन तर मलाही शिक्षा द्या!

ऊन हाय का काय?; वाळूत अंडे उकडले, पापड भाजला, तर विदर्भात कोळशाचा ट्रकच पेटला

निवडणूक आयोगाकडून आत्तापर्यंतच्या 5 टप्प्यातील टक्केवारी जाहीर; टीकाकारांनाही दिलं उत्तर

Narendra Modi: 'त्यांचं' तुरुंगात जाण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय; मोदींनी जाहीर सभेतूनच दिला इशारा
'त्यांचं' तुरुंगात जाण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय; मोदींनी जाहीर सभेतूनच दिला इशारा
आमदार राकेश दौलताबाद यांचं निधन; मतदान सुरू असतानाच दु:खद घटना

Video: धोनीचं रांचीत तर गंभीरने दिल्लीत केलं मतदान; माहीला पाहून बुथवर चाहत्यांची झुंबड

संतापजनक! शनि मंदिर घाटावर महिलांच्या कपडे बदलण्याच्या रुममध्ये छुपा कॅमेरा; महंताच्या मोबाईलवर लाईव्ह

होय, तो व्हिडिओ माझाच; आर्यन निखराने सांगितली व्हायरल Video मागील ए टू झेड 'स्टोरी'

वैष्णो देवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात, 7 ठार 20 जखमी; पंतप्रधान मोदींकडून शोक

भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

महायुतीचं टेन्शन वाढलं; जानकरांनी 42 जागा जिंकणार म्हटलं, पण मंत्री आठवलेंनी सांगितला वेगळाच आकडा

Shah Rukh Khan Hospitalized: कोलकाताच्या विजयाचा जल्लोष; शाहरुख खान दुसऱ्याच दिवशी रुग्णालयात दाखल

मोठी बातमी! ममता बॅनर्जींना झटका, 2011 पासूनचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय

पुण्यातील अपघाताचं मोठ्या स्तरावर राजकारण, राहुल गांधींची प्रतिक्रिया ऐकून फडणवीस संतापले, स्पष्ट शब्दात म्हणाले...

सहायक पोलिस आयुक्तांच्या घरावर धाड, एसीबीने शोधून काढलं घबाड; 10 ठिकाणी छापे

अंध, अपंगांची दिव्यदृष्टी... 12 वीच्या परीक्षेत नेत्रदिपक यश, अनामप्रेम संस्थेचा 100 टक्के निकाल

निर्भया हत्याकांडाचा संदर्भ, पुण्यातील आरोपीला वरच्या कोर्टात खेचू, कुणालाही सोडणार नाही,देवेंद्र फडणवीसांचा शब्द

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?

सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?

Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला

Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ

Embed widget